• Download App
    Seven | The Focus India

    Seven

    अरुणाचलच्या हिमस्खलनात सात जवानांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी इटानगर : अरुणाचल प्रदेश राज्यातील डोंगराळ भागात हिमस्खलनात सात जवानांचा मृत्यू झाला. हिमस्खलनाची घटना कामेंग सेक्टरच्या अति उंचावरच्या भागात घडली. या संपूर्ण परिसरात […]

    Read more

    देशात साडेसात वर्षांत झालेल्या परिवर्तनाचे श्रेय उत्तर प्रदेशातील जनतेचे, अमित शाह यांनी मानले आभार

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : देशात गेल्या साडेसात वर्षांत झालेल्या परिवर्तनाचे श्रेय उत्तर प्रदेशातील जनतेला आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आभार मानले आहेत.उत्तर […]

    Read more

    महाराष्ट्रातील सात अग्निशमन अधिकाऱ्यांना‘ अग्निशमन सेवा पदक’

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अग्निशमन सेवेमध्ये उल्लेखनीय कामगीरीसाठी महाराष्ट्राला दोन राष्ट्रपती सेवा पदकांसह एकूण सात अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा पदके’ जाहीर झाली […]

    Read more

    उत्तर प्रदेशात योगींची ताकद वाढणार, सात छोटे पक्ष आता भाजपच्या बाजूने

    विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूकीसाठी सात छोट्या पक्षांनी सत्ताधारी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. समाजवादी पक्ष (सपा) आणि सुहेलदेव भारतीय […]

    Read more

    राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान

    विशेष प्रतिनिधी बुलडाणा : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गुणवत्ता उद्धव ठाकरे त्यांच्यात नाही. राज्य सरकार साडेसात दिवसच टिकेल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी करून खळबळ […]

    Read more

    काश्मींरमध्ये अवघ्या सात महिन्यांत ६६ दहशतवाद्यांचा खातमा

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : काश्मीहरच्या हंडवाडा येथे सुरक्षा दलाबरोबर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हिज्बुलचा कमांडर मेहराजुद्दीन ऊर्फ उबैद ठार झाला. दरम्यान लष्कराने गेल्या सात महिन्यांत ६६ […]

    Read more

    विमा कंपन्यांशी सरकारचे साटेलोटे, सात वर्षांची आकडेवारी देत देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विमा कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्यांना लुटले जात आहे. मोठा घोटाळा यात आहे. गेल्या तीन वर्षांत १३,५०० कोटींचा फायदा विमा कंपन्यांना होणार […]

    Read more

    आठवड्यापूवी अंत्यसंस्कार झालेला घरी पोहोचला आणि…

    राजस्थानमधील राजसमंद येथे एका कुटुंबाने परिवारातील एकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. यानंतर आठवड्याभरानंतर मृत झालेली व्यक्ती पुन्हा घरी परतली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा […]

    Read more

    अमेरिकेतील भीषण चित्र : न्यूयॉर्कमध्ये पहिल्या लाटेतील साडेसातशे मृतदेह अजूनही आहेत रस्त्यांवरील उभ्या ट्रकमध्ये!

    गेल्या वर्षी कोरोनाचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये वर्ष उलटून गेले तरी अद्यापही कोरोनामुळे मृत्यू झालेले साडेसातशे मृतदेह अंत्यविधीच्या प्रतिक्षेत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला […]

    Read more

    जम्मू-काश्मी्रमध्ये दहशतवादी संघटनेचा म्होरक्या चकमकीत ठार, सात दहशतवाद्यांचाही खातमा

    विशेष प्रतिनिधी  श्रीनगर :  जम्मू-काश्मीsरमध्ये शोपियाँ व पुलवामा जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या चकमकीत सात दहशतवाद्यांना ठार करण्यास सुरक्षादलांना यश मिळाले आहे. यात ‘अन्सार गझवातुल हिंद’चा मुख्य […]

    Read more