• Download App
    Selection | The Focus India

    Selection

    एअर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी : 40 वर्षांपर्यंतचे उमेदवार करू शकतील अर्ज, लेखी परीक्षेच्या आधारे निवड

    प्रतिनिधी एअर इंडियामध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडने (AIESL) ने 371 पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. याअंतर्गत एअरक्राफ्ट […]

    Read more

    पुणे आरोग्य विभागात नोकरीची संधी; परीक्षेविना निवड; वाचा तपशील

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ अंतर्गत आरोग्य विभागातील विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्य क्षयरोग नियंत्रण आणि प्रशिक्षण […]

    Read more

    मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

    प्रतिनिधी मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार […]

    Read more

    अ.भा.सा.प. अध्यक्षपदी प्रा.प्रवीण दवणे यांची निवड

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अखिल भारतीय स्तरावर सर्व भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी आणि समृद्धी साठी कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र शाखेच्या प्रदेश अध्यक्षपदी साहित्यिक […]

    Read more

    आठ सदस्यांची १४ दिवसांसाठी ‘स्थायी’ निवड

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीमधील भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेना, काँग्रेसचे प्रत्येकी एक नगरसेवकाची १ मार्च रोजी मुदत संपणार आहे. त्यामुळे […]

    Read more

    जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरुपदी पुण्याच्या प्राध्यापिका शांतिश्री पंडित यांची निवड

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी पुण्याच्या प्राध्यापिका शांतिश्री धुलीपुडी पंडित यांची निवड झाली आहे. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत […]

    Read more

    ट्रॅम्पोलीन जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकपसाठी डोंबिवलीच्या तीन खेळाडुंची निवड; अझरबैजान देशामध्ये स्पर्धा

    विशेष प्रतिनिधी कल्याण : मध्य आशियातील अझरबैजान देशाची राजधानी बाकू येथे १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महिला ट्रॅम्पोलीन जिम्नॅस्टिक्स वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताच्या चौघांच्या टीममध्ये […]

    Read more

    पाच राज्यातल्या निवडणुका; काँग्रेस हायकमांड सिरीयस मोडमध्ये; सदस्यता अभियान आणि प्रशिक्षणावर भर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा यांच्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सिरीयस मोडमध्ये आली आहे. नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीसंदर्भात मीडियामध्ये […]

    Read more

    आता यूपीएससी प्रमाणेच एमपीएससी ची गुणवत्ता यादी, निवड प्रक्रियेच्या कार्यपद्धतीत सुधारणा

    आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर एमपीएससीकडून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. बहुसंवर्गीय पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून पात्र उमेदवारांकडून पदांचे पसंतीक्रम मागवून त्या […]

    Read more

    दोन महिला लष्करी अधिकारी बनणार लढाऊ हेलिकॉप्टरच्या वैमानिक ; प्रशिक्षणासाठी निवड

    वृत्तसंस्था नवी दिल्ली :  भारतीय लष्कराने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे . त्या अंतर्गत लढावू हेलिकॉप्टरचे वैमानिक म्हणून प्रशिक्षण देण्यासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची निवड केली आहे. […]

    Read more

    नाेकरी: दक्षिण रेल्वेत फूल टाईम मुलाखतीच्या माध्यमातून निवड ; अर्जाची सविस्तर प्रक्रिया

    विशेष प्रतिनिधी मुंबई : दक्षिण रेल्वेने फूल टाईम कंत्राटी वैद्यकीय प्रॅक्टीशनरच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवला आहे. त्याअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना पेरंबूर चेन्नईच्या रेल्वे हॉस्पिटलमधील कोविड 19 […]

    Read more