• Download App
    seized | The Focus India

    seized

    बनावट नोटाप्रकरणी एनआयएचे 6 ठिकाणी छापे, हत्यारे-बनावट नोटा बनवणारी मशीन जप्त, दाऊदच्या कनेक्शनचे पुरावे सापडले

    वृत्तसंस्था मुंबई : बनावट नोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी मुंबई आणि ठाण्यात सहा ठिकाणी छापे टाकले. छाप्यात एजन्सीने अनेक शस्त्रे आणि बनावट नोटा बनवण्याची […]

    Read more

    इराणहून आलेल्या बोटीतून ४२५ कोटींचे ड्रग्ज जप्त; गुजरात एटीएस, कोस्टगार्डची संयुक्त कारवाई

    वृत्तसंस्था अहमदाबाद : इराणहून गुजरातमध्ये आलेली संशयास्पद बोट पकडण्यात आली असून या बोटीमधील तब्बल 425 कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. गुजरात एटीएस आणि कोस्टगार्डच्या […]

    Read more

    “रिव्हर्स बॅंक??” : 25 कोटी रुपये मूल्याच्या 2000 च्या बनावट नोटा जप्त

    वृत्तसंस्था सुरत : गुजरातमधील सुरत शहरामध्ये पोलिसांना बनावट नोटांचा मोठा साठा सापडला आहे. कामरेज पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी खब-यांच्या मदतीने […]

    Read more

    मुंबईत तब्बल १४०० कोटींचे ड्रग्ज जप्त, अमली पदार्थांचा ७०० किलोचा साठा

    वृत्तसंस्था मुंबई : पालघर जिल्ह्यात नालासोपारा भागात मुंबई पोलिसांनी गुरुवारी एका कारखान्यावर धाड टाकून मेफेड्रोन(म्यांव म्यांव) अमली पदार्थाचा ७०१.७४० किलो एवढा प्रचंड साठा जप्त केला. […]

    Read more

    येसबॅंक, डीएचएफएल घोटाळा : अविनाश भोसले, संजय छाब्रीयांवर ईडीची टाच; कोट्यवधींची संपत्ती जप्त

    वृत्तसंस्था मुंबई : ईडीने पीएमएलए (PMLA, 2002) अंतर्गत येस बँक आणि डीएचएफएल फसवणूक प्रकरणात व्यावसायीक संजय छाब्रिया यांची 251 कोटी रुपयांची मालमत्ता आणि पुण्यातील प्रसिद्ध […]

    Read more

    अर्पिता चॅटर्जीच्या दुसऱ्या घरातून मिळाली 29 कोटींची रोकड : 18 तास छापे, 5 किलो सोनेही जप्त; 4 दिवसांपूर्वी सापडले होते 22 कोटी

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील शिक्षक घोटाळ्याप्रकरणी अर्पिता चॅटर्जींच्या अडचणीत वाढ होत आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी बेलघरियातील त्याच्या दुसऱ्या […]

    Read more

    ३६२ कोटींचे हेरॉईन जप्त; पंजाब कनेक्शन असल्याचा संशय

    प्रतिनिधी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त करून सुमारे ३६२.५ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन पनवेल येथून जप्त केले आहे. हा ड्रग्सचा साठा […]

    Read more

    पोटगी थकविणाऱ्या नवऱ्याचा टेम्पो जप्त

    तब्बल दोन वर्षाच्या कालावधीत पत्नीला पोटगी न देणे पतीला चांगलेच महागात पडले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगावकर यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी पतीचा टेम्पो जप्त […]

    Read more

    मेफेड्रॉन विक्रीच्या तयारीतील तस्कराला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथक दोनची कामगिरी

    खराडी परिसरात मेफेड्रॉन विक्रीच्या तयारीत असलेल्या तस्कराला अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून ३५ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आला आहे. Kharadai area police […]

    Read more

    काश्मीरमध्ये शस्त्रास्त्रे आणि गोळ्यांचा मोठा साठा जप्त

    विशेष प्रतिनिधी जम्मू : भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील दिग्वार सेक्टरमधील नूरकोट/नक्करकोट भागातून रविवारी रात्री उशिरा सुरक्षा दल आणि पोलिसांनी शस्त्रास्त्रे आणि गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला. […]

    Read more

    औरंगाबाद नंतर पुण्यातही आल्या कुरिअरने तलवारी

    मागील काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे कुरियरने परराज्यातून मोठ्या प्रमाणावर तलवारी आल्याचा प्रकार समोर आला होता. त्याच धर्तीवर पुण्यात कुरिअरने शुक्रवारी संध्याकाळी तलवारी आल्याचा धक्कादायक प्रकार […]

    Read more

    मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पकडली सुमारे चार कोटी रुपयांची अवैध रक्कम

    मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा व मळवली दरम्यान एका मारुती स्विफ्ट कारमधून अवैध रित्या मोठ्या प्रमाणात पैशाची वाहतूक करणाऱ्या कारची झाडाझडती केली असता, सदर कारच्या […]

    Read more

    मिझोराममध्ये बनावट नोटांचा पर्दाफाश, महिलेकडून ११ लाखांचा मुद्देमाल जप्त; सीमा सुरक्षा दलाची कारवाई

    वृत्तसंस्था आयझॉल (मिझोरम) : येथे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) छापा टाकून बनवत नोटांचा पर्दाफाश केला आहे.त्या अंतर्गत ११ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. Counterfeit […]

    Read more

    ED Action : शिवसेनेला ईडीचा दुसरा दणका; आमदार प्रताप सरनाईकांची 11.36 कोटींची मालमत्ता जप्त!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी मधल्या घोटाळेबाज नेत्यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचे एकापाठोपाठ एक दणके सुरूच आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर […]

    Read more

    पुणे विमानतळावर ४६ लाखांचे हिरे जप्त

    पुणे विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी युनायटेड अरब अमिरत (युएई) येथून आलेल्या विमानातील एका प्रवाशाच्या ताब्यातून ४८ लाख ६६ हजार रुपये किंमतीचे हिरे जप्त केले आहे. […]

    Read more

    ED Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकरांच्या 6.45 कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच; ठाण्यातील 11 फ्लॅट्सही जप्त

    प्रतिनिधी मुंबई : सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आज सकाळ पासून जी धडक कारवाई सुरू केली आहे, त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे […]

    Read more

    पुणे, ठाणे येथील स्टार्टअप कंपनीवर छापा; २२४ कोटींची अघोषित संपत्ती आढळली

    वृत्तसंस्था मुंबई : पुणे, ठाणे येथील स्टार्ट अप कंपनीवर टाकलेल्या छाप्यात २२४ कोटी रुपयांची अघोषित संपत्ती आढळली आहे.Raid on startup company in Pune, Thane; Assets […]

    Read more

    फिरोजपूर सीमेजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त; पाकिस्तानचा आधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा पकडला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : फिरोजपूर बीएसएफ सेक्टरच्या बीओपी जवळील सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि एसएफटीच्या पथकाने पाकिस्तानकडून आधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा पकडला आहे. यामध्ये पाच […]

    Read more

    तीन वर्षांत २,१६० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानमार्गे भारतात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होते. गुजरात एटीएसने रविवारी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत २,१६० कोटी रुपयांचे ड्रग्ज […]

    Read more

    पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत पैशासह ड्रग्ज, दारूचा धूर, पाच राज्यांत हजार कोटीची रोकड पकडली, पाचशे कोटी पंजाबचाच वाटा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब विधानसभेच्य निवडणुकीत दारू आणि ड्रग्जच्या यथेच्छ वापरासह पैशाचा अक्षरश: धूर निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच राज्यांत मिळून निवडणूक आयोगाने […]

    Read more

    नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची नौदलाच्या साह्याने भर समुद्रात कारवाई; पाकिस्तानातून आलेली २००० कोटींची ड्रग्स पकडली!!

    प्रतिनिधी मुंबई : पाकिस्तानातून भारतात समुद्र मार्गाने मच्छिमार बोटीतून आलेल्या सर्वात मोठा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलाने केलेल्या […]

    Read more

    माजी पोलिस अधिकाऱ्याच्या घराच्या तळघरात सापडली ६५० लॉकर, कोट्यवधी रुपये जप्त

    विशेष प्रतिनिधी नोएडा : येथील माजी पोलिस अधिकारी आरएन सिंग यांच्या घराच्या तळघरात ६५० लॉकर आढळली असून कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात […]

    Read more

    आयपीएस अधिकाऱ्याचा कारनामा, ६०० लॉकर, एकाच लॉकरमधून दोन कोटी रुपये जप्त

    विशेष प्रतिनिधी मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील सेक्टर-५० मध्ये राहणाºया माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरी आयकर विभागाने छापा टाकल्यावर तब्बल ६०० लॉकर सापडले आहेत. त्यातील […]

    Read more

    कच्छ मध्ये एक पाकिस्तानी अटकेत तीन मासेमारी नौकाही जप्त

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : भारत-पाकिस्तान सागरी सीमेवर गस्त घालत असताना सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सोमवारी एका पाकिस्तानी नागरिकाला पकडले आणि गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील खाडी प्रदेशातून […]

    Read more

    यवतमाळमध्ये ९६ किलो चंदन जप्त, एक आरोपी अटकेत

    मुरझडी चिंच या गावातून चंदनाची तस्करी करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना मिळाली होती.96 kg sandalwood seized in […]

    Read more