कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेचा देशातील कृषी क्षेत्रावर परिणाम नाही, नीती आयोगाने व्यक्त केला विश्वास
NITI Aayog : कोरोनाच्या दुसर्या लाटेचा देशाच्या कृषी क्षेत्रावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास नीती आयोगाचे सदस्य (कृषी) रमेश चंद यांनी व्यक्त केला […]