• Download App
    school | The Focus India

    school

    ओडिशा रेल्वे अपघातातील मृतदेह ठेवलेल्या शाळेचा भाग पाडला, मुले यायला घाबरत होती, आता पूजापाठही होणार

    वृत्तसंस्था बालासोर : ओडिशा रेल्वे दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांचे मृतदेह ज्या शाळेच्या इमारतीत ठेवण्यात आले होते ती आता पाडली जात आहे. मुले आणि शिक्षक येथे येण्यास […]

    Read more

    दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाची शाळा बंद, कर्मचाऱ्यांना 3 वर्षांपासून पगार नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाची (PHC) शाळा बंद करण्यात आली आहे. उच्चायुक्तालयातील कर्मचारी आणि डिप्लोमॅट्स यांची मुले या शाळेत शिकत होती.School of […]

    Read more

    “प्लीज मोदीजी…” म्हणणाऱ्या जम्मूच्या चिमुरडीच्या शाळेचा कायाकल्प व्हायला सुरुवात, पंतप्रधानांना केलेल्या विनंतीनंतर प्रशासकीय घडामोडींना वेग

    प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीचा तिच्या शाळेत मूलभूत सुविधा सुनिश्चित करण्याशी संबंधित एक व्हिडिओ संदेश व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये […]

    Read more

    खासगी संस्थांमधील ‘फी’ ला चाप; राज्य सरकार ठेवणार लक्ष

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या भरमसाठ फी वर चाप लागणार आहे. खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण शुल्क नियंत्रण प्राधिकरणाच्या कारभारावर […]

    Read more

    मुलगा सेकंड आला म्हणून आईने केली टॉपरची हत्या : महिला पोहोचली शाळेत, आठवीच्या विद्यार्थ्याला वॉचमनच्या हातून विषारी ज्यूस पाजला

    वृत्तसंस्था पुद्दुचेरी : पुद्दुचेरीच्या कराईकलमध्ये एका विद्यार्थ्याला परीक्षेत टॉप करणे महागात पडले. दुसऱ्या टॉपरच्या आईने त्याला विष देऊन ठार केले. आरोपी आईला पोलिसांनी अटक केली […]

    Read more

    शिक्षणाची जिद्द : काश्मीरच्या हंदवाडातील परवेज एका पायावर शाळेत!!

    वृत्तसंस्था श्रीनगर : संवेदनशील माणसाला प्रगतीची आस स्वस्थ बसू देत नाही. आपल्यातली कमी तो जिद्दीने भरून काढतो आणि समाजासाठी प्रेरणा ठरतो.Perseverance of education: Pervez from […]

    Read more

    कर्नाटकात हिजाबानंतर आता बायबलवरून वाद: शाळेत बायबल बंधनकारक; हिंदू संघटनाचा विरोध

    वृत्तसंस्था बंगळूरू : कर्नाटकात हिजाबनंतर आता बायबलवरून वाद सुरू झाला आहे. बंगळुरूच्या क्लेरेन्स हायस्कूल व्यवस्थापनाने मुलांना शाळेत बायबल आणणे बंधनकारक केले आहे. या निर्णयाला हिंदू […]

    Read more

    काबूलच्या हायस्कूलजवळ तीन बॉम्बस्फोट मृतांची संख्या २० च्या पुढे

    विशेष प्रतिनिधी  काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या पश्चिम भागात एका हायस्कूलजवळ तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनुसार या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या २० च्या पुढे गेली […]

    Read more

    विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या रिक्षाला पिकअपची धडक; चालकासह ११ विद्यार्थी जखमी

    पुणे : सोलापूर महामार्गावर विद्यार्थ्यांना उरूळी कांचन येथील विद्यालयात सोडण्यासाठी जाणा-या एका रिक्षाला भरधाव पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने रिक्षामधील जवळपास ११ विद्यार्थी आणि रिक्षाचालक जखमी […]

    Read more

    पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती ! जिल्हाधिकारी यांचे आदेश; शासकीय कर्मचारी, शाळा, महाविद्यालयात हेल्मेट पुन्हा बंधनकारक

    पुणे जिल्ह्यात आणि शहरात वाढते अपघात बघता पुण्यात पुन्हा हेल्मेट घालणे बंधणकारक करण्यात आले आहे. या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश काढला […]

    Read more

    मोठी बातमी : महाराष्ट्रातील शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या रद्द; पूर्णवेळ शिक्षण, कोरोना काळाची करणार भरपाई

    महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील शाळांना एप्रिल महिन्यात सुटी दिली जाणार नाही. एप्रिल महिन्यातील उन्हाळी सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. […]

    Read more

    मुला-मुलींच्या शाळेसाठी जागा ‘बार्टी’च्या ताब्यात देण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी पुणे : येरवडा महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे वसतीगृह व क्रांतीज्योती सावित्री बाई फुले मुलींचे वसतीगृह कोविड केअर सेंटर म्हणून वापरले गेले. कोरोना बाधित […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये हिजाबचे लोण; मुर्शिदाबादमध्ये शाळेच्या गणवेश नियमाला विद्यार्थिनींचा विरोध

    वृत्तसंस्था कोलकाता : कर्नाटकातील हिजाब वादाचे लोण आता पश्चिम बंगालमध्ये पोचले आहे. मुर्शिदाबादमध्ये शाळेचे गणवेश नियम पाळण्याला विद्यार्थिनीनी विरोध करून हिजाब घालण्याचा आग्रह धरला. त्यामुळे […]

    Read more

    हिजाब वाद : आदित्य ठाकरेंनी मांडली शालेय गणवेशाच्या बाजूने आणि काँग्रेस विरोधात भूमिका!!

    प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद देशभर उमटल्यानंतर महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकार मधले पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आपली […]

    Read more

    मुलींना शाळेत हिजाब वापरू देण्यास नकार भयावह, नोबेल शांता पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने व्यक्त केली भीती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुलींना त्यांच्या हिजाबमध्ये शाळेत जाऊ देण्यास नकार देणे हे भयावह आहे, असे मत नोबेल पुरस्कार विजेती महिला हक्क कार्यकर्ती मलाला […]

    Read more

    शाळांमधून महात्मा गांधीजींच्या विचारांचा जागर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या रविवारी राज्यातील शाळांमधून विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर तसेच […]

    Read more

    शिवसेना-भाजप युती झाली तेव्हा उध्दव ठाकरे शाळेत शिकत होते, रावसाहेब दानवे यांनी उडवली खिल्ली

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती झाली तेव्हा उद्धव ठाकरे शाळेत शिकत होते. राजकारणाचा साधा गंधही तेव्हा त्यांना नव्हता, […]

    Read more

    शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे शिक्षण मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रकारांमुळे ऑनलाईन असलेल्या शाळा सोमवारपासून पुन्हा ऑफलाईन होणार का, असा प्रश्न सर्व उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरु […]

    Read more

    राज्यात महिना उलटला तरी ३३६१ शिक्षकांना पगार नाही, आंदोलनाचा दिला इशारा

      मंगळवारी कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि शिक्षक आमदार विक्रम काळे आणि सुधीर तांबे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली.Despite the reversal of […]

    Read more

    पुण्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील पाच शिक्षक पॉझिटिव्ह ; प्रशासनाची चिंता वाढली

      खबरदारीचा उपाय म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांच्या अँटिजेन टेस्ट आज बुधवार ५ जानेवारी रोजी करण्यात आल्या Five teachers at an English medium school in Pune […]

    Read more

    मोठी बातमी : ठाणे शहरातील शाळा, महाविद्यालये दहावी व बारावी वगळून ४ ते ३१ जानेवारीपर्यंत बंद

    ओमिक्रोन आणि कोव्हिड-19 च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार संसर्ग रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 10 वी व […]

    Read more

    NASHIK : मनमाडच्या इंडियन हायस्कुलमध्ये तीन शिक्षकांची कोरोना रॅपिड टेस्ट पाझिटिव्ह ; तीन दिवस शाळा बंद

    शाळा प्रशासनाने तातडीने शाळेला तीन दिवस शाळेला सुट्टी जाहीर केली तर पालिकेने शाळेचा परिसर सॅनिटाइझ केला. NASHIK: Corona rapid test positive of three teachers in […]

    Read more

    शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना; ट्विट करून माहिती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना झाला आहे. कोरोना झाल्याची माहिती खुद्द वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे. School […]

    Read more

    ‘त्या’ शाळेतील आणखी २ मुलांना कोरोनाची लागण, २६ डिसेंबरपर्यंत शाळा बंद

    विशेष प्रतिनिधी घणसोली : नवी मुंबईमधील घणसोली येथील शेतकरी संस्था शाळेमधील एकूण 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही बातमी नुकतीच आली होती. मात्र आता […]

    Read more

    School Reopen: आज नागपूर तर सोमवारपासून औरंगाबादच्या शाळांची घंटा वाजणार ! कडक नियम-पालक मात्र संभ्रमात

    विशेष प्रतिनिधी नागपूर : नागपुरमध्ये दोन वर्षानंतर पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे. पहिले ते सातवीपर्यंत वर्ग सुरू करण्यास मान्यता मिळाल्यानंतर, आजपासून शहरात शाळा सुरू करण्यात […]

    Read more