वार-पलटवार : आमची वायनरी असेल तर त्यांनी ती ताब्यात घ्यावी, भाजप नेत्यांची मुलं केळी विकतात का? संजय राऊतांचे किरीट सोमय्यांना आव्हान
भाजप नेते किरीट सोमय्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची वाईन व्यावसायिकाच्या कंपनीत पार्टनरशिप असल्याचा आरोप केला आहे. यावर गोवा दौऱ्यावर आलेल्या शिवसेना नेते संजय […]