• Download App
    sangli | The Focus India

    sangli

    महाराष्ट्रात साकारला सिलिकॉनचा पहिला पुतळा, जिवंत माणसासारखा हुबेहूब; सांगलीत वडिलांच्या स्मरणार्थ मुलाने बनवला

    विशेष प्रतिनिधी सांगली : सांगली जिल्ह्यातील एका मुलाने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सिलिकॉनचा पुतळा बनवला आहे. विशेष म्हणजे हा पुतळा जिवंत माणसासारखा हुबेहूब दिसतो. महाराष्ट्रातील सिलिकॉनचा […]

    Read more

    अनंत चतुर्दशीला राज्य सरकारचे विसर्जन करा; सांगली पुरग्रस्तांचे घंटानाद करून गणरायाला साकडे

    प्रतिनिधी सांगली : सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांनी ठाकरे- पवार सरकारला बुद्धी द्यावी, असे साकडे घंटानाद करून गणरायाला घातले आहे. मदत न करणाऱ्या सरकारचे अनंत चतुर्दशीला विसर्जन […]

    Read more

    WATCH : सांगलीत चोर गणपतीची केली गुपचूप प्रतिष्ठापना अनेक शतकांची परंपरा अखंडपणे सुरूच

    विशेष प्रतिनिधी सांगली : गणेश चतुर्थीच्या आगोदर म्हणजे आज सांगलीच्या गणपती मंदिरामध्ये चोर गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.श्री गजानन हें सांगलीचे आराध्य दैवत असून सर्व धर्मियांचे […]

    Read more

    सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढून पूरग्रस्तांसाठी सुरक्षित स्मार्ट सिटी वसवावी; खासदार संजयकाका पाटलांची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा तसेच पुरबाधितांसाठी सुरक्षित ठिकाणी स्मार्ट सिटी वसवावी, अशी मागणी खासदार संजयकाका पाटील यांनी आज दिल्लीत […]

    Read more

    कोयना धरणातून विसर्ग वाढल्याने सांगली परिसरात गावांत धाकधूक वाढली

    वृत्तसंस्था सांगली : कोयना धरणातून विसर्ग वाढवल्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात धाकधूक पुन्हा वाढाली आहे. Due to […]

    Read more

    सांगली, वाळव्यातही पावसाने प्रचंड नुकसान; सरकारने पुनर्वसनात लक्ष घालावे – देवेंद्र फडणवीस

    प्रतिनिधी सांगली : वाळवा गावातील विविध ठिकाणांना भेटी देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला. कंबरेइतके पाणी या गावात होते. घरातील सर्व वस्तूंचे […]

    Read more

    सांगलीच्या पूरपट्टयात स्वच्छतेला गती ५० वाहने, १५० कर्मचारी स्वच्छतेसाठी उतरले

    विशेष प्रतिनिधी सांगली : सांगलीत महापूर ओसरल्यानंतर पूर पट्ट्यात स्वच्छतेला सांगली महापालिकेने गती दिली आहे. महापालिकेच्या मदतीला बृहन्मुंबई, पुणे, पिंपरी, मुंबई , सोलापूर या चार […]

    Read more

    आत्ता पूरग्रस्तांना तातडीची मदत द्या, परंतु पूरपरिस्थिती रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनाही करा; फडणवीसांचे प्रतिपादन

    तळीये, चिपळूणवासीयांना दिला देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, प्रवीण दरेकरांनी धीर प्रतिनिधी मुंबई : कोकणात पाऊस-पुराने नुकसान झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा आज माजी मुख्यमंत्री […]

    Read more

    सांगली, मिरजेमध्ये रेस्क्यू टीम तैनात सांगलीवाडी, कृष्णा घाट मिरज येथे प्रत्येकी २ बोटी

    विशेष प्रतिनिधी सांगली : सांगली आणि मिरजेतील पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीवाडी व कृष्णा घाट मिरज येथे प्रत्येकी २ बोट […]

    Read more

    सांगली,कोल्हापुरात बचाव कार्य सुरु ; एनडीआरएफची पथके दाखल

    विशेष प्रतिनिधी सांगली/ कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापुरात पुरग्रस्ताच्या मदतीसाठी एनडीआरएफची पथके बचाव कार्यासाठी पोचली आहेत. In Sangli, Kolhapur Rescue operation started सांगली शहरात एनडीआरएफची […]

    Read more

    सांगली जिल्हा पुन्हा पुराच्या छायेमध्ये उपनगरातील १०० घरांमध्ये पुराचं पाणी शिरले

    विशेष प्रतिनिधी सांगली : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने सांगली जिल्हा पुन्हा पुराच्या छायेमध्ये आला आहे.सांगली शहरातील अनेक उपनगरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. […]

    Read more

    सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरले

    विशेष प्रतिनिधी सांगली :  सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अचानकपणे वाढ झाल्याने नदी काठच्या सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे या भागातील १५ कुटुंबाचे तातडीने […]

    Read more

    कुपवाडला मियावाकी जंगल प्रकल्प सुरु; थोड्या जागेत जंगल साकारणार

    विशेष प्रतिनिधी सांगली : कुपवाड येथील एमआयडीसीच्या भूखंडावर तिसरा मियावाकी जंगल प्रकल्प साकार होत आहे. तीन हजार चौरस फूट जागेवर ८५० झाडे लावण्यात आली. Miawaki […]

    Read more

    सांगलीत मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; पाच दिवस कडक निर्बंध

    वृत्तसंस्था सांगली : सांगली जिल्ह्यात वाढत कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातआजपासून पाच दिवसांसाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या अंतर्गत आज सकाळी मॉर्निंग […]

    Read more

    सांगली, कोल्हापुरात पुराच्या आठवणी जाग्या, रस्त्यावर, घरात पाणी; मुसळधार पावसाचा फटका

    वृत्तसंस्था कोल्हापूर : मेघगर्जनेसह आलेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांना झोडपून काढले. कोल्हापुरात तर अनेक घराघरात पाणी शिरले. सांगलीत अनेक रस्त्यावर तळी साचली. […]

    Read more

    बारामतीसह चार शहरांमध्ये आठवड्यासाठी कडक लॉकडाऊनची प्रशासनाकडून घोषणा; नागरिकांनी नियम तोडल्याने कठोर पावले

    वृत्तसंस्था मुंबई : बारामती, सांगली, सातारा आणि अहमदनगरमध्ये पुढील 7 दिवस अधिक कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि बाधितांची संख्या वाढत चालली […]

    Read more

    कोल्हापूर, सांगलीला पावसाने झोडपले; केळी, पापईच्या बागांचे प्रचंड नुकसान

    वृत्तसंस्था कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला गुरुवारी सायंकाळी वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटात आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. कोल्हापूर शहरात तुफान गारा बरसल्या. या पावसाने […]

    Read more

    सांगलीत सदाभाऊंची पवारांवर टीका; पण आशिश शेलारांकडून राजू शेट्टी टार्गेट

    विशेष प्रतिनिधी सांगली : पवार साहेबांचे फार मनावर घेऊ नका, ते जे बोलतात त्याच्या नेहमी उलटे करतात, असे सांगत रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री […]

    Read more