• Download App
    salman khurshid | The Focus India

    salman khurshid

    सलमान खुर्शीद म्हणाले- ‘बांगलादेशात जे घडलं ते भारतातही घडू शकतं’, या नेत्यांनीही दिल्या प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बांगलादेशात जे घडत आहे ते भारतातही होऊ शकते, असे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद  ( Salman Khurshid )यांनी मंगळवारी सांगितले. सर्वकाही […]

    Read more

    राहुल गांधींची रामाशी तुलना; सलमान खुर्शीदांकडून वक्तव्याचे पुन्हा समर्थन

    वृत्तसंस्था गाजियाबाद : भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले खासदार राहुल गांधी यांची तुलना माजी परराष्ट्र राज्यमंत्री सलमान खुर्शीद यांनी भगवान रामाशी केली. त्यावर राजकीय वर्तुळात […]

    Read more

    Uniform Civil Code : समान नागरी कायद्याबाबत मोदी सरकारची भूमिका संशयास्पद; सलमान खुर्शीदांचा आरोप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : समान नागरी कायदा लागू करण्याची देशभर चर्चा सुरू आहे. परंतु याबाबत मोदी सरकारची भूमिका संशयास्पद आहे. समान नागरी कायद्याची ते जोपर्यंत […]

    Read more

    हिंदुत्वाची बोको हरामशी तुलना केल्याने सलमान खुर्शीद अडचणीत, न्यायालयाचे एफआयआर नोंदवण्याचे आदेश

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या वादग्रस्त पुस्तकात ‘सनातन’ हिंदू धर्माची बोको हराम आणि ISIS या दहशतवादी संघटनांशी तुलना केल्याबद्दल स्थानिक […]

    Read more

    सलमान खुर्शीद यांच्या वादग्रस्त पुस्तकाच्या प्रकाशन आणि विक्रीवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी, हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हरामशी केल्याचा आरोप

    माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी लिहिलेल्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन आणि विक्रीबाबत दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. […]

    Read more

    सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर बंदी घालण्यास न्यायालयाचा नकार, पुस्तक लिहिण्याचा आणि प्रकाशित करण्याचा लेखकाला अधिकार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुस्तक लिहिण्याचा आणि प्रकाशित करण्याचा लेखकाला अधिकार आहे, न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, याचिकाकर्ते पुस्तकाविरोधात प्रचार करू शकतात असे सांगत माजी […]

    Read more

    सलमान खुर्शीद यांच्या नैनिताल येथील घरावर हल्ला ; राकेश कपिलसह २० जणांविरोधात गुन्हा दाखल

    हल्ला करण्यास आलेल्या जमावाच्या हातात भाजपचा झेंडा होता. या हल्ल्यानंतर खुर्शीद यांनी आपण काही चुकीचे म्हटंल होतं का, असा सवाल केला आहे.Attack on Salman Khurshid’s […]

    Read more

    मार्क्सवादी खासदाराचे बेताल वक्तव्य, म्हणाले- तालिबान इतर देशांमध्ये जे करतंय, तेच RSS भारतात करत आहे!

    काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार हन्नान मोल्ला यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ […]

    Read more

    सलमान खुर्शीद यांचे घुमजाव; आता म्हणाले,”हिंदुत्व आणि आयएसआयएस – बोको हराम हे same नव्हे तर similar!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आपल्या अयोध्या विषयक पुस्तकात हिंदुत्व आणि कट्टर इस्लामी हिंसक दहशतवादी संघटना आयएसआयएस तसेच बोको हराम यांच्याशी यांची एकाच तागडीत तुलना करणारे […]

    Read more

    पुस्तक वादावर सलमान खुर्शीद यांचे स्पष्टीकरण, म्हणाले- हिंदुत्वाला कधीही दहशतवादी संघटना म्हटले नाही!

    काँग्रेस नेते आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सलमान खुर्शीद पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. हा वाद सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकाचा आहे. […]

    Read more

    हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मेहबूबा मुफ्ती यांचे राहुल गांधी, सलमान खुर्शीद यांच्या सुरात सूर!!

    वृत्तसंस्था श्रीनगर : हिंदुत्व आणि हिंदू धर्म वेगवेगळे आहेत. हिंदुत्व म्हणजे मुसलमान आणि शिखांना मारणे होय, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हिंदुत्वावर टीकेची […]

    Read more

    सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरून मोठा वादंग, मध्यप्रदेशात बंदीची तयारी, मुंबईत भाजपचे आंदोलन

    salman khurshid : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरून देशभरात प्रचंड गदारोळ सुरू झाला आहे. मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले, तर मध्य […]

    Read more

    हिंदुत्वावर सलमान खुर्शीद हे गांधी परिवाराचीच भाषा बोलत आहेत; भाजपचे टीकास्त्र

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी आपल्या अयोध्येविषयी लिहिलेल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस आणि बोको हराम यांच्यासारख्या जिहादी हिंसक दहशतवादी संघटनांशी […]

    Read more

    “ते” सलमान खुर्शीद आणि “हे” सलमान खुर्शीद!!; उसन्या राजकीय प्रगल्भतेचे प्रतीक!!

    काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद हे आपल्या अयोध्या विषयक पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इस्लामिक कट्टरतावादी आणि हिंसक संघटना आयएसआयएस आणि बोको हराम यांच्याशी करून मोकळे झाले […]

    Read more

    योगींचे लोकसंख्या नियंत्रण धोरण काँग्रेसला टोचले; मंत्र्यांची वैध – अवैध मुले मोजा मग धोरण राबवा, सलमान खुर्शीद म्हणाले

    वृत्तसंस्था लखनौ – उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०२१ – ३० या १० सालांपर्यंतचे लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर केले. पण ते काँग्रेसला चांगलेच टोचलेय. […]

    Read more

    यूपीत योगींविरूध्द लढाईत प्रियांकांचा चेहरा काँग्रेससाठी उत्तम; सलमान खुर्शीद यांनी लावली मुख्यमंत्रीपदाची शर्यत

    वृत्तसंस्था लखनौ – उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूकीचे राजकारण तापायला सुरूवात झाली असताना काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी एक महत्त्वाचे राजकीय विधान करून योगी विरूध्द प्रियांका […]

    Read more

    सल्ले देणारे किती आले… किती गेले… १० जनपथ ना तस्स की मस्स झाले…!!

    काँग्रेस नेतृत्वाला सल्ले देणाऱ्या नेत्यांना जेव्हा राज्यांची जबाबदारी दिली, तेव्हा हे नेते ना राज्य जिंकू शकले, ना काही मोठा परफॉर्मन्स दाखवू शकले. आता जे नेते […]

    Read more

    सलमान खुर्शीदांचा Think Big चा सल्ला काँग्रेस नेतृत्वाच्या पचनी पडेल??; की भाजपची तरफदारी त्यांच्यावरचा संशय वाढवेल??

    विनायक ढेरे नाशिक – बऱ्याच महिन्यांनी सक्रीय होत सलमान खुर्शीद यांनी आज जणू राजकीय विजनवासातून बाहेर येत काँग्रेस नेत़ृत्वाला “न मागताच सल्ला” दिला आहे. पण […]

    Read more