Safe Search : पालकांना मिळणार मुलांचा सर्च इन्फो ! आता Google चं ठरवणार लहान मुलं काय पाहतील आणि काय नाही
कंपनी संवेदनशील कॅटेगरीतील जाहिराती (Sensitive Ads) अल्पवयीन मुलांना दाखवण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा उपायांचा विस्तार करेल, असं कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली […]