मंबाजी – तुंबाजी : पवारांचे कुटुंब, त्यांची जबाबदारी; सामनाच्या अग्रलेखातून काका – पुतण्याबरोबरच शिंदे – पटेलांचीही धुलाई!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : पवारांच्या कुटुंबात काय चालले आहे, कोण एकत्र येत आहेत, कोण वेगवेगळ्या पाटावर बसत आहेत, हा त्यांचा प्रश्न. त्यांचे कुटुंब त्यांची जबाबदारी. […]