• Download App
    Rohingya | The Focus India

    Rohingya

    Rohingya : भाजप खासदाराने संसदेत उपस्थित केला रोहिंग्यांचा मुद्दा

    बंगाल विधानसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात ठराव मंजूर विशेष प्रतिनिधी कोलकाता : Rohingya बंगालमधील रोहिंग्यांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका वाढत असल्याचा मुद्दा उपस्थित करत भाजप खासदार समिक […]

    Read more

    Myanmar : म्यानमारच्या लष्करी नेत्याला अटकेची मागणी, रोहिंग्यांच्या नरसंहाराचा आरोप, आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात अपील

    वृत्तसंस्था यांगून : Myanmar  आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे (ICC) मुख्य अभियोक्ता करीम खान यांनी म्यानमारचे लष्करी नेते मिन आंग हलाईंग यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचे आवाहन […]

    Read more

    Rohingya : …तर रोहिंग्या अन् बांगलादेशीही दिल्लीत मतदान करतील!

    उपराज्यपालांनी बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई करण्याच्या दिल्या सूचना विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Rohingya दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी अवैध स्थलांतरितांचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. उपराज्यपाल व्ही […]

    Read more

    रोहिंग्या, बांगलादेशींना परत पाठवणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही; मंत्री मंगल प्रभात लोढांची ग्वाही

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईत अनेक मतदारसंघांमध्ये एकगठ्ठा मतदान झाले. त्याचा फटका महायुतीला बसला त्यानंतर मुंबईतल्या बेकायदा बसल्या आणि त्यामध्ये राहणारे रोहिंग्या आणि […]

    Read more

    केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात म्हटले- रोहिंग्या निर्वासितांना देशात राहू दिले जाऊ शकत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बेकायदेशीरपणे भारतात घुसलेल्या रोहिंग्या निर्वासितांना येथे राहण्याची परवानगी दिल्यास ते राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक होऊ शकते, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले […]

    Read more

    बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राइक; केंद्र सरकारचाच जन्म दाखला वैध!!; 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकारने बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या घुसखोर यांच्यावर सर्जिकल स्ट्राइक केला आहे. विशेषतः हा सर्जिकल स्ट्राइक कायदेशीर आहे, कारण 1 ऑक्टोबर […]

    Read more

    भारतात बेकायदेशिरपणे राहणाऱ्या रोहिंग्या मुसलमानांचा ‘न्यूज क्लिक’ला पुळका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात बेकायदेशिरपणे राहत असलेल्या रोहिंग्या मुसलमानांचा न्यूज क्लिक या तथाकथित लिबरल वृत्तस्थळाला पुळका आला आहे. एकट्या जम्मू- काश्मीरमध्ये दहा हजाराहून […]

    Read more

    निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांनी ‘फेसबुक’विरोधात १५० अब्ज डॉलरचा अब्रुनुकसानीचा दावा

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क – वंशद्वेषी प्रचार रोखण्यात अपयश आल्याचा आरोप करत निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांनी ‘फेसबुक’विरोधात १५० अब्ज डॉलरचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. म्यानमारमधील लष्करी नेत्यांनी आणि […]

    Read more

    म्यानमार नरसंहारप्रकरणी रोहिंग्यांचा फेसबुकवर दावा, नुकसान भरपाई म्हणून ११ लाख कोटी रुपयांची मागणी

    रोहिंग्या संघटनांनी फेसबुक कंपनीविरुद्ध अमेरिका आणि ब्रिटनमध्ये काही खटले दाखल केले आहेत. यामध्ये म्यानमारमधील रोहिंग्यांच्या नरसंहारासाठी फेसबुकवर ठपका ठेवण्यात आला आहे. रोहिंग्यांचा नरसंहार फेसबुकच्या निष्काळजीपणामुळे […]

    Read more

    बंगळूरमधील रोहिंग्यांच्या हद्दपारीची योजना नाही , कर्नाटकची न्यायालयात माहिती

      नवी दिल्ली – बंगळूरमध्ये राहात असलेल्या रोहिंग्या नागरिकांना तातडीने हद्दपार करण्यासाठी कोणतीही योजना आखण्याचा सरकारचा विचार नसल्याचे कर्नाटकतर्फे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. बंगळूर शहरात […]

    Read more

    रोहिंग्या मुस्लिमांच्या संरक्षणासाठी आता संयुक्त राष्ट्रे आली पुढे

    विशेष प्रतिनिधी ढाका – म्यानमारमधून बांगलादेशात निर्वासित म्हणून आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या संरक्षणासाठी आणि व्यवस्थापनासाठी संयुक्त राष्ट्रे आणि बांगलादेशदरम्यान सामंजस्य करार झाला आहे. बांगलादेशने हजारो रोहिंग्या […]

    Read more

    दिल्लीत रोहिंग्या घुसखोरांवर योगींचा कायदेशीर दंडा; रोहिंग्यांनी बळकावलेली ५ एकर जमीन सोडविली

    रोहिंग्या घुसखोर मुस्लिमांच्या दिल्लीतील अवैध झोपडपट्ट्यांवर बुलडोझर; अवैध मशिदही जमीनदोस्त प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीच्या दिल्लीतील जमिनीवर रोहिंग्या मुस्लिमांनी बेकायदेशीर कब्जा केला […]

    Read more

    एक वर्षांत पश्चिम बंगालमधील रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोरांची रवानगी मायदेशी करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका

    पश्चिम बंगालमधून रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांची रवानगी मायदेशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एका वर्षाच्या आत सर्व घुसखोरांना बाहेर […]

    Read more

    Infiltrators take away jobs : बांगलादेशी – रोहिंग्या घुसखोर बंगाली युवकांचा रोजगार खेचतात, त्यांना बाहेर काढायला नको…??; अमित शहांचा परखड सवाल

    वृत्तसंस्था तेहट्टा – पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर येतात. इथल्या बंगाली युवकांचे रोजगार खेचतात. सरकारी योजनांमधले धान्य नेतात. अशा घुसखोरांना रोखायला नको का…, असा […]

    Read more

    रोहिंग्यांना देशाबाहेर पाठवाच ; पण विहित प्रक्रियेनंतरच, सर्वोच्च न्यायायलयाचा आदेश

    जम्मू काश्मीरमध्ये बेकायदेशिरपणे वास्तव्य करत असलेल्या रोहिंग्यांना देशाबाहेर पाठवाच पण त्यासाठीची विहित प्रक्रिया पूर्ण करा असे आदेश सर्वोेच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे रोहिग्यांना देशाबाहेर जावे […]

    Read more