• Download App
    Robin Khud | The Focus India

    Robin Khud

    Robin Khud : मूळच्या बांगलादेशी नागरिकाच्या ऑस्ट्रेलियन कंपनीची भारतात तब्बल ३००००० कोटींची गुंतवणूक!!, मोदींच्या भेटीत फैसला!!

    मूळच्या बांगलादेशी नागरिकाच्या ऑस्ट्रेलियन कंपनीने भारतात तब्बल ३००००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. या मूळच्या बांगलादेशी नागरिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आपला निर्णय जाहीर केला.

    Read more