• Download App
    Reliance | The Focus India

    Reliance

    रिलायन्स ही भारताची सर्वात मौल्यवान खासगी कंपनी, हुरुन लिस्टमध्ये 16.3 लाख कोटी मूल्यासह टॉपवर, अदानी टॉप-10 मध्येही नाही

    वृत्तसंस्था मुंबई : अब्जाधीश मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. त्याचबरोबर अदानी समूहातील एकाही कंपनीचा […]

    Read more

    Reliance AGM 2022: आज रिलायन्सची AGM, 5G लाँच ते Jio चा IPO, मुकेश अंबानींच्या घोषणांकडे जगाचे लक्ष

    वृत्तसंस्था मुंबई : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आज दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी […]

    Read more

    30 वर्षीय आकाश अंबानी करणार जिओचे नेतृत्व : 65 वर्षीय मुकेश यांचा संचालकपदाचा राजीनामा, रिलायन्समध्ये ठरला उत्तराधिकारी

    वृत्तसंस्था मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी आपले साम्राज्य पुढच्या पिढीकडे सोपवण्याच्या योजनेवर काम करत आहेत. वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर […]

    Read more

    Gorkhpur Temple Attack : कोण आहे गोरखपूर मंदिरावर हल्ला करणारा तरुण? IIT बॉम्बेमधून इंजिनिअरिंग, रिलायन्स-एस्सारमध्ये केली नोकरी, वाचा सविस्तर…

    गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिराच्या सुरक्षेवर तैनात असलेल्या जवानांवर हल्ला केल्याचा आरोप ज्या तरुणावर आहे, त्या अहमद मुर्तझा अब्बासीबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, अहमद मुर्तझा […]

    Read more

    भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी पुणे: भारत जीडीपीमध्ये लवकरच जपानला मागे टाकेल. भारत आशियातील दुसरी आणि जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश […]

    Read more

    रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडवरही बंदी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेतील बलाढ्य उद्योगपती अनिल अंबानी यांचे दिवस अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहेत. आता बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड […]

    Read more

    रिलायन्स इंडस्ट्रीला मिळाला १८ हजार ५४९ कोटी रुपये नफा, निव्वळ नफ्यात ४१ टक्यांनी वाढ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षाच्या तिसºया तिमाहीत 18, 549 कोटींचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात 41.5 टक्यांनी वाढ […]

    Read more

    रिलायन्स कंपनीने विकत घेतली फॅराडिओन लिमिटेड कंपनी! बॅटरी तंत्रज्ञानात होणार का आता मोठे बदल?

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (RNESL) या कंपनीने आज 31 डिसेंबर रोजी घोषणा केली आहे की, त्यांनी फॅराडिओन […]

    Read more

    रिलायन्स उद्योगसमूहाची सूत्रे नव्या पिढीकडे सोपविण्याचे मुकेश अंबानी यांचे संकेत; ट्रस्टद्वारे कारभार करण्याचा इरादा

    वृत्तसंस्था मुंबई : रिलायन्स उद्योगसमूहाची सूत्रे नव्या पिढीकडे जाणार आहेत. मुकेश अंबानी यांनी तसे संकेतच दिले आहेत. रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात […]

    Read more

    नागपूर : निमची गावात रिलायन्स रिटेलच्या गोदामाला भीषण आग , अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल ; कोणतीही जीवितहानी नाही

    अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. Nagpur: Five vehicles of the fire brigade arrived at the warehouse […]

    Read more

    मुकेश अंबानींच्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलरने ५७९२ कोटींमध्ये केले आरईसीचे अधिग्रहण, २०३० पर्यंत १०० गीगावॉट उत्पादनाचे लक्ष्य

    प्रतिनिधी मुंबई : अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांची नव्याने स्थापन झालेली ऊर्जा कंपनी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लि. (RNESL) ने त्यांचे पहिले अधिग्रहण जाहीर केले […]

    Read more

    गणेश चतुर्थीला जगातील सर्वात स्वस्त फोन येणार, मुकेश अंबानी यांची घोषणा; गुगल, जिओची निर्मिती

    वृत्तसंस्था जामनगर : गणेश चतुर्थीला जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट फोन आणणार आहे, अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी आज केली. गुगल आणि जिओची यांनी संयुक्तरित्या त्याची […]

    Read more

    कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना रिलायन्स देणार पाच वर्षांचे वेतन, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही करणार

    कोरोनामुळे कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीचा बळी गेला तर संपूर्ण कुटुंबावर आकाश कोसळते. आर्थिक संकटे येतात. त्यामुळेच रिलायन्स कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. रिलायन्सच्या […]

    Read more

    सरकारी रुग्णवाहिकांना दररोज ५० लिटर डिझेल मोफत, रिलायन्स कंपनीचा निर्णय

    देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. गंभीर रुग्णांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे रुग्णवाहिका पुरत नाहीत. यासाठी रिलायन्स उद्योगसमुहाने मदतीचा हात पुढे […]

    Read more

    रिलायन्स जिओ आता मुंबई, चेन्नई, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरला एक्स्प्रेस कनेक्टिव्हिटीने जोडणार

    वृत्तसंस्था मुंबई : जगभर दबदबा असलेली रिलायन्स जिओ आता आंतरराष्ट्रीय सबमरीन केबल सिस्टम बनवित आहे. रिलायन्स जिओ पुढील पिढीच्या दोन सबमरीन केबल टाकत आहे. हे […]

    Read more

    रिलायन्सला ३५ टक्के नफा झाल्याने कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस

    देशातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात ३५ टक्के वाढ झाली आहे. त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे. कंपनीला ५३७३९ कोटींचा […]

    Read more

    रिलायन्स इंडस्ट्रीजला यंदाच्या तिमाहीत गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट नफा

    मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजने यंदाच्या तिमाहीत गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट नफा झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात […]

    Read more

    महाराष्ट्रासह अनेक राज्यांना रिलायन्सच्या मुकेश अंबानींकडून प्राणवायू, दररोज ७०० टन ऑक्सिजनचा पुरवठा

    ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मेटाकुटीस आलेल्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांना रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याकडून प्राणवायू मिळाला आहे. आपल्या जामनगर रिफायनरीमध्ये दररोज 700 टनांहून अधिक मेडिकल-ग्रेड […]

    Read more

    टेलीकॉम क्षेत्रासमोर एकच कंपनी प्रश्न निर्माण करतेय, एअरटेलचे सुनील मित्तल यांचा रिलायन्सवर नाव न घेता निशाणा

    लोकांना फुकट इंटरनेट देण्याापासून ते कमी दरात सेवा पुरविण्यापर्यंत एका कंपनीने खूप तंत्रे वापरली. त्यामुळे टेलीकॉम क्षेत्रातील १२ पैकी ९ कंपन्यांना दिवाळखोरीमुळे आपला गाशा गुंडाळावा […]

    Read more

    महाराष्ट्राला रिलायन्सचा प्राणवायू, जामनगर प्रकल्पातून मिळणार १०० मेट्रिक टन ऑक्सीजन

    कोरोनारुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्राला ऑक्सीजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विनंतीनंतर रिलायन्सच्या जामनगर येथील प्रकल्पातून महाराष्ट्राला १०० मेट्रिक टन ऑक्सीजन […]

    Read more