सर्वोच्च न्यायालयाचा इम्रान खान यांना मोठा झटका, अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याचा निर्णय घटनाबाह्य घोषित
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा झटका दिला आहे. उपसभापती कासिम सूरी यांचा अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याचा निर्णय घटनाबाह्य ठरविला […]