• Download App
    red alert | The Focus India

    red alert

    China : चिनी राज्यात 24 तासांत वर्षभराइतका पाऊस; रस्ते-घरे पाण्याखाली, रेड अलर्ट जारी; 19 हजार लोकांचे स्थलांतर

    उत्तर चीनमधील बाओडिंग शहरात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ४४८.७ मिमी पावसाची नोंद झाली, जी सरासरी वर्षभराच्या पावसाइतकी (५०० मिमी) आहे. मुसळधार पावसामुळे औद्योगिक शहरात पूर आला, रस्ते पाण्याखाली गेले, पूल आणि रस्ते तुटले आणि काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. शुक्रवारी बाओडिंगमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला.

    Read more

    6 राज्यांत उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट; उष्णतेमुळे राजस्थानमध्ये 2 दिवसांत 13 जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शनिवारपासून नवतपा सुरू झाला आहे. 2 जूनपर्यंत चालणार आहे. या काळात देशाच्या काही भागांत तापमान 49 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. हवामान […]

    Read more

    7 राज्यांत पुढचे 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट; राजस्थानात उष्णतेमुळे 8 जणांचा मृत्यू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पुढील 5 […]

    Read more

    ऑस्ट्रेलियासाठी रेड अलर्ट रिपोर्ट : संरक्षण तज्ज्ञांच्या मते, पुढच्या तीन वर्षांत चीनशी युद्धाची शक्यता, अल्बानीज सरकारला इशारा

    वृत्तसंस्था सिडनी : ऑस्ट्रेलियात प्रकाशित झालेल्या 2 प्रमुख वृत्तपत्रांच्या संयुक्त अहवालात पंतप्रधान अल्बानीज यांच्या सरकारला चीनसोबत युद्धाची तयारी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. द सिडनी […]

    Read more

    युरोपीय देश उष्णतेने त्रस्त : पोर्तुगाल, फ्रान्समध्ये पारा 40 अंशांच्या पुढे; यूकेमध्ये रेड अलर्ट, स्पेनमध्ये उष्णतेच्या लाटेने 237 जणांचा बळी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : युरोपातील देशांमध्ये भीषण गरमी सुरू आहे. यूकेमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकांना उन्हापासून […]

    Read more

    RED ALERT : दक्षिण भारतात Red Alert ; सलग 26 दिवस पावसाचा कहर ; केरळसाठी विशेष पूर सूचना

    पावसामुळे चेन्नई आणि आंध्र प्रदेशात भिषण पुराला सामोरं जाव लागत आहे. एकूणच, दक्षिण भारतातील सामान्य जनजीवन अनेक दिवसांपासून विस्कळीत झाले आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गुरुवार आणि […]

    Read more

    Cyclone Gulab: जाणून घ्या कुठे पोहोचलं गुलाब चक्रीवादळ ? ‘या’ जिल्ह्य़ात रेड अलर्ट जारी तर उर्वरित महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट …

    वादळामुळं येणाऱ्या संभाव्य़ संकटाचा अंदाज पाहता अनेक रेल्वे रद्द  विशेष प्रतिनिधी मुंबई : गुलाब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडक दिली आहे. रात्री उशिरा प्रतितास […]

    Read more

    समस्त मानवजातीसाठी रेड अलर्ट, तापमानवाढीची मर्यादा ओलांडली जाणार?

      बर्लिन – पॅरिस पर्यावरण परिषदेत जागतिक नेत्यांनी तापमानवाढ रोखण्यासाठीची निश्चिधत केलेली दीड अंशांची कमाल मर्यादा येत्या दशकभरातच ओलांडली जाण्याची शक्यता आहे.पृथ्वीवरील तापमानमान वाढीचा एकूण […]

    Read more