विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले होते अजमेर सामूहिक बलात्काराचे प्रकरण
युवक कॉँग्रेसच्या नेत्यांची बलात्काऱ्यांची टोळी मुलींना एका मारुती व्हॅनमध्ये फार्म हाऊस किंवा एखाद्या बंगल्यात घेऊन जात असे. तेथे त्यांच्यावर बलात्कार केला जाई. त्यावेळी फोटोही काढले […]