WATCH : पुणेकरांची ‘शान’ असलेली सिंहगड एक्स्प्रेस धावली तब्बल १९ महिन्यांनी सुरु: प्रवाशांना दिलासा
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई मार्गावरची सिंहगड एक्सप्रेस गेल्या १९ महिन्यांपासून बंद होती. ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती.ती आजपासून सुरू झाली आहे.आज स्टेशन […]