विरोधी आघाडीच्या ‘I.N.D.I.A’ नावाने नितीश कुमार खूश नाहीत?, ‘या’ केंद्रीय मंत्र्याने दिली ‘NDA’मध्ये येण्याची ऑफर!
महाराष्ट्रात ज्या प्रकारे बदल झाला आहे, तसाच बदल बिहारमध्येही झाला पाहिजे, असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी पाटणा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले शनिवारी पाटण्यात पोहोचले. […]