राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने फेटाळले, हायकमांडच्या निर्णयावर नेते नाराज!
भाजप आणि आरएसएसचा कार्यक्रम म्हणत सहभागी होण्यास नकार दिला विशेष प्रतिनिधी अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेसने फेटाळून लावले आहे. काँग्रेसने […]