• Download App
    rajsthan | The Focus India

    rajsthan

    आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बंगळुरू, राजस्थानमध्ये महिलांना मोफत बस प्रवास

    आज आंतरराष्ट्रीय महिल दिन सर्वत्र साजरा होत आहे. या निमित्त बंगळुरू आणि राजस्थान परिवहन विभागाच्यावतीने महिलांना एक खास भेट दिली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बंगळुरू […]

    Read more

    राजस्थानात काँग्रेस नेतृत्वाची लढाई रस्त्यावर; रस्त्यावरच्या पोस्टर्सवर

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानात नेतृत्वाची लढाई रस्त्यावर आली आहे. इतकेच नाहीतर रस्त्यावरच्या पोस्टर्सवर देखील आली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे काँग्रेसचे अध्यक्ष बनण्यासाठी दिल्लीला […]

    Read more

    काश्मीर खोरे थंडीने गारठले, राजस्थानातही थंडी वाढली

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – काश्मीर खोऱ्यात या आठवड्यात पहिल्यांदाच रात्रीचे तापमान शून्य अंशाच्या वर राहिल्याने नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला. तर राजस्थानमध्येही थंडीने जोर धरायला […]

    Read more

    महिलांवरील अत्याचाराच्या सर्वाधिक घटना राजस्थान आणि उत्तर प्रदेशात, गतवर्षी देशात दररोज ७७ बलात्कार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : महिलांवरील अत्याचाराला रोखण्यासाठी कडक कायदे करूनही अत्याचाराच्या घटना देशात नित्याने घडत असून नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालानुसार देशात २०२० मध्ये […]

    Read more

    राजस्थानात खेळतोय तालीबानचा क्रिकेट संघ, सीमेवरील जैसलमर जिल्ह्यातील प्रकार

    विशेष प्रतिनिधी जयपूर: अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान संपूर्ण जगात सध्या चर्चेत आहे. परंतु, राजस्थानातील जैसलमर जिल्ह्यातील एका गावातील क्रिकेट स्पर्धेत चक्क तालीबानचा संघ सहभागी झाला […]

    Read more

    राजस्थानात दरोडेखोरांनी पळविली चक्क पोलिस निरीक्षकाचीच मोटार, भाजपची गेहलोत सरकारवर टीका

    विशेष प्रतिनिधी सिकर : दरोडेखोरांनी चक्क पोलिस निरीक्षकाची मोटार पळविण्याचा प्रकार राजस्थानात घडल्याने सारे आवाक झाले आहेत. राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील रानोली परिसरात एका ढाब्यापाशी अज्ञात […]

    Read more

    Petrol Diesel Price Hike: राजस्थानमध्ये पेट्रोल 107 रूपये प्रति लिटर ; पेट्रोल-डिझेलवर सर्वाधिक व्हॅट राजस्थानमध्ये ; त्यापाठोपाठ महाराष्ट्र !

    पुन्हा एकदा राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कडाडले आहेत. राजस्थानमध्ये सर्वाधिक दर. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील परभणी .Petrol Diesel Price Hike: Petrol in Rajasthan at Rs 107 […]

    Read more

    स्तब्ध-नि:शब्द! राजस्थानात पाण्याअभावी 6 वर्षाच्या निरागस मुलीचा मृत्यू ; 45 डिग्री तापमान-25 किलोमीटर पर्यंत पाणीच नाही ; पावसाच्या थेंबाने वाचवला आज्जीचा जीव ; गहलोत सरकार गप्प का?

    रविवारी ही घटना जलोर जिल्ह्यातील राणीवाडा भागात घडली.तीव्र ऊन आणि पाण्याअभावी या मुलीचा मृत्यू झाला. पावसाच्या थेंबामुळे वृद्ध आज्जीचा जीव वाचला.एका मेंढपाळाने पोलिसांना बोलावले. राजस्थानमध्ये […]

    Read more

    राजस्थानात मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मंत्र्यांमध्ये हमरीतुमरी; काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थान कॉंग्रेसमधील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. बुधवारी रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहलोत सरकारचे ज्येष्ठ मंत्री शांती धारीवाल आणि शिक्षणमंत्री कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]

    Read more

    ‘लय भारी ते घणो चोखो’ चर्चा तर होणारच ! महाराष्ट्रातील सोलापूरचे शिवप्रसाद नकाते ; राजस्थानचे IAS ऑफिसर ; वाचा यशोगाथा

    कधी सारकलवरून कोरोनाचा आढावा,कधी रानावनातून फेरफटका ,कधी स्वतः शेतात काम तर कधी पाकिस्तानातून भारतात मृतदेह आणन्यासाठी धडपड .या ना त्या कारणावरून सदैव चर्चेत असतात .सदैव […]

    Read more

    तब्बल ४४ लाख कोरोना लसी गेल्या वाया, राजस्थानने वाया घालविले सर्वाधिक डोस

    भारतात करोना लसीची कमतरता जाणवत असताना ११ एप्रिलपर्यंत देशात वापरासाठी उपलब्ध झालेल्या एकूण लसीपैंकी २३ टक्के लसीचा अपव्यय झाला आहे. तब्बल ४४ लाख कोरोना प्रतिबंधक […]

    Read more

    राजस्थानमध्ये खासगी लॅबमधून होणार साडेतीनशे रुपयांत कोरोना चाचणी

    कोरोनाचा संशय असलेल्या जास्तीत जास्त लोकांनी चाचणी करून घ्यावी यासाठी राजस्थान सरकारने आरटी-पीसीआर चाचणीचे खासगी लॅबमधील दर साडेतीनशे रुपये करण्याचे आदेश दिले आहेत. देशात सर्वात […]

    Read more

    अबब! राजस्थानात दारूच्या दुकानासाठी 999 कोटींची बोली, कॉम्प्युटरची क्षमता संपल्याने लिलाव थांबला

    दारू दुकान चालविण्यात प्रचंड फायदा असतो मान्य. परंतु, दारुच्या दुकानासाठी चक्क ९९९ कोटी रुपयांची बोली लागण्याचा प्रकार  दौसा जिल्ह्यातल्या साहपूर पाखर गावात घडला.  या दुकानासाठी […]

    Read more