ठाकरे परिवार आपणच घडविलेल्या नेत्यांशी राजकीय नुरा कुस्ती का खेळू शकत नाही??
देशात लोकसभा निवडणुका साधारणपणे आठ महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना ढोबळमानाने दोन राजकीय आघाड्या एकमेकांसमोर उभ्या ठाकताना दिसत आहेत. पण यातल्या मोदी विरोधी “इंडिया” आघाडीत खूप […]