• Download App
    rainfall | The Focus India

    rainfall

    १५० जलाशयांची पाणीपातळी घटली ऑगस्टमधील कमी पावसाचा परिणाम

    शेतकरी सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात जलाशयांवर अवलंबून असतात. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मागील आठवड्यात मान्सूनच्या संथ गतीने प्रमुख जलाशयांच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे, जी […]

    Read more

    सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, हवामान विभागाने वर्तवला अंदाज!

    महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण आणि गोवा, कर्नाटक, केरळ या किनारपट्टी भागात पाऊस पडेल विशेष प्रतिनिधी मुंबई : ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होणार […]

    Read more

    मान्सून केरळमध्ये 4 दिवस उशिरा पोहोचणार, 5 जूनपर्यंत दार ठोठावणार; या वर्षी सरासरी पावसाचा अंदाज

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नैऋत्य मान्सून यंदा केरळमध्ये चार दिवसांच्या विलंबाने पोहोचण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग अर्थात IMD नुसार मान्सून दक्षिणेकडील राज्यात 5 जूनपर्यंत […]

    Read more

    मान्सूनचे शुभवर्तमान : देशात यावर्षी 103% पाऊसाचे भाकीत, ला-नीना म्हणजे काय? वाचा सविस्तर

    यंदा देशात गतवेळेपेक्षा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) यावेळी जून ते सप्टेंबर या काळात देशात 103% पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला […]

    Read more

    बळीराजासाठी खुशखबर : यावर्षी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज; राज्यात सरासरीच्या 98 टक्के पावसाचे शुभवर्तमान

    खासगी हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटने 2022 साठी मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच या वेळी 4 महिन्यांच्या काळात […]

    Read more

    ओडिशाच्या ९ जिल्ह्यांमध्ये २४ तासांत पावसाची शक्यता

    विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर : ओडिशा मध्ये पुढील २४ तासांत केओंझार, मयूरभंज, बालासोर, जाजपूर, भद्रक, केंद्रपारा कोरापुट, रायगडा आणि गजपती जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका […]

    Read more

    5 दिवसांत 11 राज्यांमध्ये पावसाचा अंदाज

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इंडियन मेटराॅलाॅजिकल डिपार्टमेंट, आयएमडीने बुधवारी दक्षिण तामिळनाडू आणि केरळमध्ये पुढील पाच दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. Rainfall forecast in 11 […]

    Read more

    दिल्लीत १२२ वर्षांतील जानेवारीतील सर्वाधिक पाऊस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या सक्रियतेमुळे दिल्लीत गेल्या दोन दिवसांच्या पावसाने नवा विक्रम केला आहे. रविवारी सकाळपर्यंत ८८.२ मिमी पावसाची नोंद झाली असून, […]

    Read more

    दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसाची नोंद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकापाठोपाठ एक वेस्टर्न डिस्टर्बन्सने राजधानीत पावसाचे नवे विक्रम केले आहेत. शनिवारपर्यंतच्या पावसासह यावर्षी जानेवारीत 69.8 मिमी पावसाची नोंद झाली असून, […]

    Read more

    दिवाळीच्या शुभमुहूर्तावर काश्मीरमधले केशर उत्पादक खुश; केशराचे बंपर उत्पादन

    वृत्तसंस्था पंपोर : ऐन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एकीकडे महागाईच्या बातम्या येत असताना जम्मू-काश्मीर मधले केशर उत्पादक मात्र यंदाच्या दिवाळीत खूश आहेत. कारण केशराचे बंपर उत्पादन झाले […]

    Read more

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार दिवाळीपूर्वीच देणार 3700 कोटींची मदत, थेट खात्यात जमा करणार असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांचे प्रतिपादन

    अतिवृष्टीने राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूर व सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्यानंतर राज्य सरकारकडून तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. या […]

    Read more

    दुष्काळी मराठवाड्यात सरासरीच्या १५० टक्के पाऊस, अतिवृष्टीने २२५४ कोटींचे नुकसान

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद: दुष्काळी समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात सरासरीच्या तब्बल 150 टक्के जादा पाऊस झाला आहे. अतिवृष्टीने मराठवाड्यात २५ लाख ९८ हजार २१३ हेक्टरचे नुकसान झाले […]

    Read more

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र, रविवार पासून पावसाचा जोर वाढणार

    बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढच्या 12 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात ओडीशाच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता असल्याने राज्यात पुढचे […]

    Read more

    सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, 3 ते 9 सप्टेंबर राज्यात चांगल्या पावसाचे संकेत

    विशेष प्रतिनिधी पुणे: गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पावसाची सर्वाधिक ओढ असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना दिलासा मिळाला. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी 3 […]

    Read more

    राज्यामध्ये बारा दिवस पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज; पूरग्रस्त भागाला दिलासा

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाने तुफान बॅटिंग केली. त्यामुळे कोकण, घाटमाथा, समुद्र किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महापुराने थैमान घातले. आता […]

    Read more

    महाबळेश्वरमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस, सव्वाशे वर्षातला विक्रम मोडला ; ८ दिवसांत तब्बल २१०० मिमी नोंद 

    वृत्तसंस्था पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील थंड हवेचे आणि पावसाचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. यंदा २२ व २३ जुलै दरम्यान एका दिवसात पडलेल्या पावसाने गेल्या […]

    Read more

    मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने मुंबईची केली तुंबई; आज दिवसभरही मुसळधार पावसाचा इशारा

    वृत्तसंस्था मुंबई : मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसाने मुंबई महापालिकेच्या पावसाळ्याच्या तयारीची पुरती पोलखोल केली आहे. मुंबईची तुंबई करून टाकली आहे. आज दिवसभरही हवामान खात्याने मुसळधार पावसाचा […]

    Read more

    लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हर फ्लो ! ; पुणे-मुंबईच्या पर्यटकांचा बंदीमुळे हिरमोड

    वृत्तसंस्था पुणे : पुणे आणि मुंबईतील पर्यटकांचे आवडीच ठिकाण असलेलं लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हर फ्लो झाले असून धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहत आहे. परंतु,या ठिकाणी […]

    Read more

    राज्याच्या अनेक भागांत २५ ते २८ एप्रिलदरम्यान विजांच्या गडगडाटासह पाऊस

    विशेष प्रतिनिधी  मुंबई  : राज्याच्या अनेक भागांत २५ ते २८ एप्रिलदरम्यान पाऊस पडणार आहे. वादळी-वाऱ्यासोबतच विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.Heavy rainfall in […]

    Read more