भीषण दुर्घटना : रायगडातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली; चौघांचा मृत्यू, अनेकजण दबले गेल्याची भीती!
घटनाास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल; बचावकार्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानाचाही मृत्यू विशेष प्रतिनिधी रायगड : सध्या राज्यभर जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी पावसाळ्यातील आपत्तीही घडताना […]