धमक असेल मलाही अटक करून दाखवा, राहुल गांधी यांचे केंद्र सरकारला आव्हान
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लस तुटवड्यावरून अडचणीत आलेल्या सरकारच्या लसनिर्यात धोरणावर सवाल उपस्थित होत आहे. अशात दिल्लीमध्ये काही तरुणांनी पंतप्रधानांना सवाल करणारे भित्तीफलक लावल्यामुळे […]