राहुल गांधी यांनी तुडविले कोरोनाचे नियम पायदळी? इटली दौऱ्याबाबत नेटिझनची टीकेची धार !
कतार एरलाईन्सच्या विमानाने राहुल गांधी रविवारी सकाळी इटलीला रवाना झाले आहेत. काँग्रेसचा स्थापना दिन सोमवारी (ता. 28) असताना एक दिवस अगोदरच इटलीला रवाना झाल्याने काँग्रेस […]