राहुल गांधींनी ट्विटरचा बायो अपडेट करत स्वतःला ‘अपात्र खासदार’ संबोधले; पाहा नेमकं काय लिहिलं आहे?
राहुल गांधींना गुजरातच्या सुरत कोर्टाने मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केरळच्या वायनाडमधील काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना ‘मोदी […]