‘’आता आपण थेट कोर्टातच भेटू’’ हिमंता सरमा यांचा राहुल गांधीच्या ‘त्या’ ट्वीटनंतर पलटवार!
राहुल गांधी यांनी आज एक ग्राफिक छायाचित्र ट्विट केले, ज्यामध्ये त्यांनी अदानीसह काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली […]