हिंदू शब्दाचा अर्थ घाणेरडा : एकीकडे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, दुसरीकडे कर्नाटक काँग्रेस अध्यक्षांचे हिंदू शब्दावर वादग्रस्त वक्तव्य
वृत्तसंस्था बेळगावी : एकीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रार्थना स्थळांमध्ये जाऊन पूजा अर्चा करत आहेत, तर दुसरीकडे ज्या कर्नाटक राज्यातून […]