‘तुम्ही राहुल गांधींची जात का विचारली नाही?’, पंतप्रधान मोदींची जात विचारल्यावर सुशील मोदींचा JDU-RJDला सवाल
”काँग्रेसने मागास समाजातील चरणसिंग यांना पंतप्रधान म्हणून संसदेला सामोरे जाऊ दिले नाही आणि…” असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमधील जातीय जनगणनेवरून राजकीय वादंग […]