• Download App
    Rahul gandhi | The Focus India

    Rahul gandhi

    राहुल गांधींनी लोकसभेतला विरोधी पक्षनेता व्हावे, विस्तारित CWC मध्ये ठराव मंजूर; पद स्वीकारण्यापासून दूर राहत राहुल “सावध”!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अचानकपणे काँग्रेससाठी मॅजिक ऑफ 99 झाल्यानंतर उत्साहात आलेल्या काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना लोकसभेतले विरोधी पक्षनेते पद […]

    Read more

    राहुल गांधींनी आरोप केला, मोदींनी केला शेअर घोटाळा; पण प्रत्यक्षात स्टॉक पोर्टफोलिओ सुधारून राहुल गांधींचाच खिसा भरला!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून काँग्रेस 54 वरून 99 वर पोहोचताच प्रचंड उत्साहात आलेल्या राहुल गांधींनी आरोप केला, मोदींनी केला शेअर […]

    Read more

    मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी आज बंगळुरू कोर्टात होणार हजर, माजी मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर केला होता कमिशनखोरीचा आरोप

    वृत्तसंस्था बंगळुरू : मानहानीच्या खटल्यात हजर राहण्यासाठी राहुल गांधी दिल्लीहून बंगळुरूला रवाना झाले आहेत. राहुल गांधींना सकाळी 10.30 वाजता बंगळुरू न्यायालयात हजर राहायचे आहे. हे […]

    Read more

    राहुल गांधींचे नेतृत्व पुढे येताच काँग्रेसमध्ये जोश; पण INDI आघाडीचे सरकार बनायला लागला “ब्रेक”!!, वाचा इनसाईड स्टोरी

    2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला अनपेक्षित यश मिळत तब्बल 99 जागा मिळाल्या आणि पक्षामध्ये “मॅजिक ऑफ 99” घडले!! काँग्रेसमध्ये एकदम जबरदस्त जोश संचारला. राहुल गांधींची […]

    Read more

    निवडणुकीच्या निकालापूर्वी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, राहुल गांधी-खरगे करणार उमेदवारांशी चर्चा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी संपल्यानंतर आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोलच्या निकालात भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते […]

    Read more

    राहुल गांधी म्हणतात, नरेंद्र मोदींनी फक्त चमच्यांनाच इंटरव्ह्यू दिले; पण हे “चमचे” आहेत तरी कोण??

    काँग्रेसचे वायनाड आणि रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघांमधले काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी नरेंद्र मोदींवर टप्प्याटप्प्याने वेगवेगळे हल्लाबोल करत असताना त्यांनी आपल्या हल्लाबोलाचा विषय गेल्या दोन-तीन […]

    Read more

    पाक नेत्याच्या राहुल गांधी, केजरीवालसह ममतांना शुभेच्छा, फवाद चौधरी म्हणाले-‘मोदी पराभूत व्हावेत ही पाकिस्तानात प्रत्येकाची इच्छा’

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी नेत्याने पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    राहुल गांधींना “सिस्टीम” “आतून” माहिती आहे ना??, मग त्यांनी “या” प्रश्नांची उत्तरे द्यावीत; आसामच्या मुख्यमंत्र्यांचे आव्हान!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मी मूळातच सिस्टीम मध्येच जन्माला आलो. माझ्या आजी आणि वडिलांपासून मला पंतप्रधानांचे काम कसे चालते याची सगळी “सिस्टीम” “आतून” माहिती […]

    Read more

    राहुल गांधींसमोरच भिडले तिकीट दिलेले आणि रद्द केलेले उमेदवार, राव दान सिंह आणि किरण चौधरींनी एकमेकांकडे दाखवली बोटे

    विशेष प्रतिनिधी सोनीपत : काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी हरियाणा दौऱ्यावर होते. येथे त्यांनी सर्वप्रथम चरखी दादरी येथे पक्षाचे उमेदवार राव दान सिंह यांच्या समर्थनार्थ […]

    Read more

    राहुल गांधींचे ‘हे’ विधान त्यांची मानसिकता दर्शवते ; सुधांशु त्रिवेदींचा टोला!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दोन भारत निर्माण केल्याचा आरोप केला आहे […]

    Read more

    आजी – बाबा यांच्यापासूनची सिस्टीम निम्न जातींच्या विरोधातच; मोदींना टार्गेट करताना राहुलनी काढले इंदिरा + राजीव गांधींचेच वाभाडे!!

    वृत्तसंस्था पंचकुला (हरियाणा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तोफा डागताना राहुल गांधी आपल्या आजीचे आणि वडिलांचेच वाभाडे काढून बसले. हरियाणामध्ये प्रचार सभेत बोलताना राहुल […]

    Read more

    पुण्यातल्या हिट अँड रन केसची राहुल गांधींकडून दखल, पण पवार – सुप्रिया सुळे का गप्प??

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याच्या कल्याणी नगर मधल्या हिट अँड रन केसची राहुल गांधींनी दखल घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वेगवेगळ्या भारत बनवत आहेत. एक […]

    Read more

    8 राज्यांतील 49 जागांवर उद्या मतदान; राजनाथ, स्मृती, माजी CMसह 9 केंद्रीय मंत्री रिंगणात; राहुल गांधीही रायबरेलीमधून लढणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी (20 मे) 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांवर मतदान होणार आहे. 2019 […]

    Read more

    सावरकरांचा कधीही अपमान करणार नाही हे राहुलच्या तोंडून वदवून घ्या; शिवाजी पार्कच्या सभेतून मोदींचे पवारांना आव्हान!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या प्रचारातील टीकेचा सगळा रोख उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर ठेवताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा वारंवार […]

    Read more

    अमित शाह यांनी राहुल गांधींना विचारले ‘हे’ पाच प्रश्न!

    उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. विशेष प्रतिनिधी रायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री […]

    Read more

    राहुल गांधी हे इंडी आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का? – स्मृती इराणी

    भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची हिंमत नाही, त्यांनी.., असंही स्मृती इराणींनी म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी […]

    Read more

    स्मृती इराणी यांनी प्रियंका आणि राहुल गांधींना दिले ‘हे’ आव्हान, म्हणाल्या…

    प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावरून स्मृती इराणींनी हे आव्हान दिलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधी […]

    Read more

    राहुल गांधींना “बक्षीस” रायबरेली, कारण काँग्रेसजनांनाच प्रियांका जिंकण्याची “भीती”!!

    राहुल गांधींना “बक्षीस” रायबरेली कारण काँग्रेसजनांनाच प्रियांका जिंकण्याची “भीती”!!, हे शीर्षक थोडे विचित्र वाटेल, पण तीच आजची काँग्रेस मधली वस्तुस्थिती आहे. Rahul Gandhi given ticket […]

    Read more

    …तिथे राहुल गांधी निवडणूक निक्कीच जिंकतील – हिमंता सरमा

    जाणून घ्या, नेमक्या कुठल्या निवडणुकीचा केला आहे उल्लेख विशेष प्रतिनिधी पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केलेली स्तुती हा […]

    Read more

    पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन म्हणाले, “राहुल ऑन फायर”; उत्तरे देताना राहुल गांधींची पळापळ!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन म्हणतात “राहुल ऑन फायर”; पण उत्तरे देताना राहुल गांधींची झाली पळापळ!!Pakistani leader Chaudhry fawad […]

    Read more

    यंदा खुद्द सोनिया गांधी, राहुल गांधी अन् खर्गे काँग्रेसला मतदान करणार नाहीत – आचार्य प्रमोद कृष्णम

    जाणून घ्या, आचार्य प्रमोद कृष्णम असं का म्हणाले आहेत? विशेष प्रतिनिधी माजी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे […]

    Read more

    …म्हणू राहुल गांधी रांचीमधील रॅलीत सहभागी होणार नाहीत

    काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली माहिती विशेष प्रतिनिधी रांची : पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आता राजकीय पक्षांनी दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. आज झारखंडची […]

    Read more

    ‘जसे अमेठी सोडले, तसे वायनाडही सोडतील…’ पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा!

    सत्य हेच आहे की काँग्रेस नेत्यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच पराभव स्वीकारला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पहिल्या टप्प्यातील 21 राज्ये आणि केंद्रशासित […]

    Read more

    अमित शाह यांनी इलेक्टोरल बाँड प्रकरणी राहुल गांधींवर साधला निशाणा, म्हणाले…

    त्यामुळे संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मात्र त्यांना यश येणार नाही, असंही शाह म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी […]

    Read more

    राहुल गांधी विदेशात चीनची स्तुती करतात, देशात मात्र…, जयशंकर यांचा हल्लबोल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आगामी लोकसभा निवडणुका तसेच पाकिस्तान आणि चीनसह अनेक मुद्द्यांवर एका वृत्तवाहिनीशी विशेष संवाद साधला. यावेळी […]

    Read more