Radhaswami maharaj राधानाथ स्वामी महाराजांचे मुसळधार पावसातही रामतीर्थावर गोदावरी पूजन!!
विशेष प्रतिनिधी नाशिक : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वात रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने इस्कॉनचे वरिष्ठ संत श्रीपाद राधानाथ स्वामी महाराज यांना आरतीसाठी आज आमंत्रित केले होते. […]