कुतुबमिनारजवळील मशीद २७ मंदिरे पाडून उभारली; दिल्ली न्यायालयात मंदिरे पुन्हा उभारण्यासाठी याचिका
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कुतुबमिनार परिसरात उभी असलेल्या ‘कुव्वत उल इस्लाम’ मशीद २७ हिंदू आणि जैन मंदिरांना पाडून उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. […]