Putin : पुतिन या वर्षी भारताला भेट देणार; युक्रेन युद्धानंतरचा पहिला भारत दौरा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या वर्षी भारत दौऱ्यावर येणार आहेत. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले की, राष्ट्रपतींच्या भेटीची तयारी सुरू आहे. तथापि, ही भेट कोणत्या महिन्यात किंवा तारखेला होऊ शकते हे त्यांनी उघड केले नाही.