• Download App
    pune | The Focus India

    pune

    सोमाटणे फाटा टोलनाका विराेधात सर्वपक्षीय आंदोलन

    जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील साेमाटणे टाेलनाक्यास विरोध करत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी माेठा मार्चा शनिवारी काढला. आयाआरबीने १० मे पर्यंत टाेलनाका बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा […]

    Read more

    पुण्यात राजकीय पेटवापेटवी : मनसेच्या हनुमान चालीसाला राष्ट्रवादीचे हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे प्रत्युत्तर!!

    मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या मेळाव्यात मशिदींवरचे भोंगे उतरवण्याचा विषय काढून ठाकरे – पवार सरकारला चांगलेच डिवचल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातही शरद पवारांच्या पक्षाने हा […]

    Read more

    विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या रिक्षाला पिकअपची धडक; चालकासह ११ विद्यार्थी जखमी

    पुणे : सोलापूर महामार्गावर विद्यार्थ्यांना उरूळी कांचन येथील विद्यालयात सोडण्यासाठी जाणा-या एका रिक्षाला भरधाव पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने रिक्षामधील जवळपास ११ विद्यार्थी आणि रिक्षाचालक जखमी […]

    Read more

    RamNavmi JNU : जेएनयूमध्ये रामनवमीला मांसाहार वाद आणि पुण्यात नास्तिक परिषदेच्या आग्रहातून जिहादी मानसिकतेचेच भरणपोषण!!

    रामनवमीच्या दिवशी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मांसाहाराचा वाद निर्माण करून स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआय आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे अभाविप यांच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी […]

    Read more

    पुणे पुन्हा हादरले : पुण्यात सार्वजनिक शौचालयात 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, 35 वर्षांचा नराधम फरार

    पुण्यातून एक संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे सार्वजनिक शौचालयात 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. याप्रकरणी बंड गार्डन पोलिस ठाण्यात […]

    Read more

    फिनलँडचे शाळेचा अभ्यासक्रम पुण्यात शिकता येणार

    फिनलँड देशातील शैक्षणिक अभ्यासक्रम पुण्यातील गाेयंका ग्लाेबल एज्युकेशन येथे फिनलँड इंटरनॅशनल स्कूल मार्फेत सुरु हाेणार आहे. एज्युक्लस्टर फिनलँडच्या सहकार्याने देशात प्रथमच फिन्निश हा अभ्यासक्रम सुरु […]

    Read more

    अन्वेषण या राष्ट्रीय स्तरावरील संशोधन स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे यश

    राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या अन्वेषण या संशोधन विषयक स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. विशेष प्रतिनिधी पुणे-राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात […]

    Read more

    घाटातील राफेलची पुणे जिल्ह्यात रंगली चर्चा

    एका राफेलच्या किंमतीची चर्चा पुणे जिल्ह्यात रंगली आहे. हा राफेल म्हणजे काही लढाऊ विमान नाही पण या लढाऊ विमानाप्रमाणेच वा-याच्या वेगाने धावत बैलगाडा शर्यतींचा घाट […]

    Read more

    पुण्यात वर्षातील सर्वात उष्ण दिवस ४०.१ अंश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बुधवारी पुण्यात वर्षातील सर्वात उष्ण दिवस ४०.१ अंश सेल्सिअस नोंदला गेला. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, या आठवड्यात शहरात असेच […]

    Read more

    पुण्यात एकही कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल नाही ; पुणे शहरात 98 रुग्ण गृह विलगीकरणात

    नायडू रुग्णालयातील एकमेव कोरोना रुग्ण बरा होऊन घरी परतल्याने शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात आता एकही कोरोना रुग्ण नाही. जे 98 रुग्ण सक्रीय आहेत, ते […]

    Read more

    Raj Thackeray : पुण्यात नुरानी कबरस्तान मध्ये राज ठाकरेंच्या नावाला फासले काळे!!

      प्रतिनिधी पुणे : मशिदींवरचे भोंगे काढण्याचा वाद आता आणखी पेटला असून पुण्याच्या कोंढव्यातील नुरानी कब्रस्तानचा भूमिपूजनाचा कार्यक्रम राज ठाकरे यांच्या हस्ते झाला होता. राज […]

    Read more

    बारामती-दौंड-पुणे बारामती मेमू रेल्वे ११ एप्रिलपासून रुळावर

      पुणे : बारामती – दौंड – पुणे- बारामती दरम्यान ‘मेमू’ (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) रेल्वेस मंजुरी मिळाली असून येत्या ११ एप्रिलपासून ही प्रत्यक्ष […]

    Read more

    कोरोनाविरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्यानाच रेल्वे प्रवास करण्याची पुण्यातून परवानगी

    वृत्तसंस्था पुणे : कोरोनाविरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्यानाच रेल्वे प्रवास करण्याची पुण्यातून परवानगी आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध अजूनही लागू असल्याचे स्पष्ट होत आहे. असे निर्बंध […]

    Read more

    पोलिस अधिकारी असल्याचे सांगून खंडणी, अपहरण प्रकरणी तिघांना पुण्यात अटक

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात अपहरणाची आणखी एका धक्कादायक घटना उघडकीस आली. पुणे शहर पोलिसांनी दोन एलपीजी सिलिंडर वितरण कर्मचार्‍यांचे अपहरण केल्याप्रकरणी तिघांना अटक केली. कर्मचार्‍यांचा […]

    Read more

    Hassan Mushrif : 158 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हसन मुश्रीफ यांच्यावर मुलगा जावयासह पुणे जिल्हा न्यायालयाची कारवाई सुरू!!

    प्रतिनिधी पुणे : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकार मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ त्यांचा मुलगा नावेद मुश्रीफ आणि जावई यांच्यासह नऊ आरोपींवर कंपनी […]

    Read more

    रविंद्र पाटीलचा केपीएमजी कंपनीत संचालक ते भागीदाराचा प्रवास; रविंद्र पाटील व पंकज घाेडेच्या जामीन अर्जास पाेलीसांचा विराेध

    बीटकाॅईन गुन्हयात अटक करण्यात आलेले आराेपी सायबर तज्ञ पंकज घाेडे आणि माजी आयपीएस अधिकारी रविंद्र पाटील यांच्या जामीन अर्जास विराेध करणारे पाेलीसांचे लेखी स्वरुपातील म्हणणे […]

    Read more

    ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे रविवारी पुण्यात उदघाटन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे रविवारी पुण्यात उदघाटन होत आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार […]

    Read more

    पुण्यात आगीच्या दोन किरकोळ दुर्घटना

    विशेष प्रतिनिधी पुणे : नाना पेठ येथे पहाटे गोडाउनला लागलेली आग अग्निशमन दलाकडून विझवण्यात आली. यामधे एक व्यक्ती भाजला असून याव्यतिरिक्त तीन जण किरकोळ जखमी […]

    Read more

    पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती ! जिल्हाधिकारी यांचे आदेश; शासकीय कर्मचारी, शाळा, महाविद्यालयात हेल्मेट पुन्हा बंधनकारक

    पुणे जिल्ह्यात आणि शहरात वाढते अपघात बघता पुण्यात पुन्हा हेल्मेट घालणे बंधणकारक करण्यात आले आहे. या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश काढला […]

    Read more

    पुण्यात आता मर्यादित हेल्मेट सक्ती ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती करण्यात आली. शासकीय कर्मचारी, शाळा, महाविद्यालयात हेल्मेट बंधनकारक आहे. पुण्यासह सोलापूर, नाशिक मध्ये सुध्दा हेल्मेट सक्तीचा आग्रह […]

    Read more

    कलाकार तरुणीवर दिग्दर्शकाचा बलात्कार

    फिल्म इंडस्ट्रीत बॅक स्टेज कलाकार म्हणून काम करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीला पार्टीच्या निमित्ताने घेऊन जात दिग्दर्शकाने तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे प्रतिनिधी  पुणे […]

    Read more

    पुण्यात कास्टिंग काऊच,पार्टी करण्यासाठी बोलावून ज्युनिअर अभिनेत्रीवर बलात्कार, कास्टिंग डायरेक्टरविरुद्ध गुन्हा

    विशेष प्रतिनिधी पुणे : काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तसेच वेगवेगळ्या पार्टीमध्ये बोलवून एका जुनिअर आर्टिस्ट अभिनेत्रीवर कास्टिंग डायरेक्टरने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही […]

    Read more

    पुण्यात २० सिलिंडर स्फोटांनी हादरला कात्रजचा परिसर; 2 किलोमीटर पर्यंत आवाज!!

    प्रतिनिधी पुणे : पुण्यातील कात्रज परिसर गॅस सिलिंडरच्या स्फोटांनी हादरला आहे. मंगळवारी संध्याकाळी 20 गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. कात्रज परिसरातील गंधर्व लॉन्स जवळ सिलिंडरचे हे […]

    Read more

    पोलिसांचा हॉटेलवर छापा, उत्तरप्रदेशच्या दोन तरुणींची वेश्याव्यवसायसायातून सुटका

    सामाजीक सुरक्षा विभागाने आंबेगाव बु येथील ब्रम्हा लॉजवर छापा टाकून वेश्‍या व्यवसायाचा पर्दाफाश केला. येथून उत्तर प्रदेशातील दोन तरुणींची सुटका केली आहे.Pune police Social security […]

    Read more

    पुणे विमानतळावर ४६ लाखांचे हिरे जप्त

    पुणे विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी युनायटेड अरब अमिरत (युएई) येथून आलेल्या विमानातील एका प्रवाशाच्या ताब्यातून ४८ लाख ६६ हजार रुपये किंमतीचे हिरे जप्त केले आहे. […]

    Read more