• Download App
    pune | The Focus India

    pune

    WATCH : पुण्यात वाड्याचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू फुगेवाडीतील घटना; अग्निशमनचे मदत कार्य

      पुणे: पुण्यातील फुगेवाडी येथे जुन्या वाड्याचा स्लॅब कोसळला आऊन एकाचा मृत्यू झाला असून दोन जण स्लॅबखाली अडकल्याची शक्यता आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाने मदतकार्य सुरू केले […]

    Read more

    महिलेवर घरात घुसून सामूहिक बलात्कार; धक्कादायक घटनेमुळे पुणे हादरले; चौघांना अटक

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात एका २५ वर्षीय महिलेवर घरात घुसून चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी अटक […]

    Read more

    ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा यांच्या नावाचे पुण्यात स्टेडियम ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

    वृत्तसंस्था पुणे : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा यांचा गौरव करण्यासाठी त्याच्या नावाने पुण्यातील कॅन्टोन्मेंट भागात आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट येथे नीरज चोप्रा स्टेडियम उभारण्यात आले […]

    Read more

    पतीला मित्रांच्या मदतीने मारहाण करून पत्नीचाच पोलीस ठाण्यात फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी पुणे : पतीला मित्रांच्या मदतीने मारहाण करून पत्नीनेच पोलीस ठाण्यात फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. Wife tries to commit suicide by […]

    Read more

    सासरच्या जाचाला कंटाळून, कर्जबाजारी झालेल्या जावईबापूंची आत्महत्या; पुण्यातील घटना

    वृत्तसंस्था पुणे – सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची पहिलीच घटना असावी. त्यात ती सुसंकृत […]

    Read more

    मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत, उपमुख्यमंत्री केवळ पुण्याचेच असल्यासारखे वागतात, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी वाशिम :मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाही. उपमुख्यमंत्री केवळ पुण्याचेच असल्यासारखे वागतात. राज्य मंत्रीमंडळातील मंत्री केवळ आपल्या मतदार संघापुरते मयार्दीत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार कुचकामी […]

    Read more

    पुण्यामध्ये पोटच्या दोन मुलांकडून आईचा छळ; कौटुंबिक अत्याचाराचा वेगळा धक्कादायक प्रकार

    प्रतिनिधी पुणे : पुण्यात पोटच्या दोन मुलांकडून आईचा छळ झाल्याचा आणि कौटुंबिक अत्याचाराचा वेगळा आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आईलाच बेदम मारहाण करणाऱ्या कुपूत्रांवर […]

    Read more

    पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक फीमध्ये कपातीचा निर्णय; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ७०० महाविद्यालयांना आदेश

    वृत्तसंस्था पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न ७०० महाविद्यालयांच्या शुल्कात ( फी मध्ये )२०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी कपात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय […]

    Read more

    पुणें तिथे काय उणें….! नमो मंदिर पुण्यात …पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहिल्यावर प्रेरणा मिळते ; म्हणून उभारले नमो मंदिर

    पुण्यात असंख्य मंदिर आहेत. त्यात आणखी एका मंदिराची भर पडलीय. त्याचं नाव नमो मंदिर… पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती पहिला मानाचा गणपती. दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, […]

    Read more

    पानशेत धरणात कार कोसळून महिलेचा मृत्यू पती आणि मुलगा बचावले

    विशेष प्रतिनिधी पुणे : पानशेत धरण परिसरात फिरायला गेलेल्या कुटुंबाची कार धरणात कोसळून पत्नीचा मृत्यू झाला.पती आणि मुलाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले धरणाच्या बाजूला असलेल्या […]

    Read more

    सुवर्णसंधी ! डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे इथे पदभरती , असं करू शकता ऑनलाईन अप्लाय 

    विशेष प्रतिनिधी पुणे : डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे (Defence Institute of Advanced Technology Pune) यामध्ये लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात […]

    Read more

    महाराष्ट्राच्या १८ शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण जास्त , चंद्रपूर आणि पुणे प्रदूषणाच्या बाबतीत पुढे 

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आता हवेची शुद्धता राखण्यासाठी पर्यावरण विभागाने काही मापदंड निश्चित केले आहेत. परंतु कचऱ्याच्या टोपलीत हे पॅरामीटर टाकणाऱ्या शहरांमध्ये राजधानी दिल्ली […]

    Read more

    पुण्यातील कोरोनाचा संसर्ग दर तीन टक्यांपेक्षा कमी, गेल्या आठवड्यापासून दिलासादायक चित्र

    विशेष प्रतिनिधी पुणे: गेल्या आठवड्यापासून पुण्यात दिलासादायक चित्र आहे.कोरोनाचा संसर्ग दर (पॉझिटिव्ही रेट) सर्वात कमी तीन टक्के झाला आहे.शहरात मागील सहा महिन्यांतील सर्वात कमी संसर्गाच्या […]

    Read more

    पुणे : कोरोना मुळे पुण्यात यंदाही गणेशोत्सव साधेपणाने : महापौरांनी घेतलेल्या बैठकीत एकमताने निर्णय

    पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी विशेष प्रतिनिधी पुणे : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत झालेल्या […]

    Read more

    पुण्यनगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ; केंद्रीय पर्यटन विभागाचा पुढाकार ; देशातील पहिले पुरातत्त्व म्युझियम पुण्यात

    गणपती विसर्जनानंतर केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी पुणे भेटीदरम्यान म्युझियम उभारणीची घोषणा करणार विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जात […]

    Read more

    कोरोना निर्बंधांचा पंचतारांकित हॉटेलांना फटका, पुण्यातील दोन पंचतारांकित हॉटेल चक्क विकायला

    विशेष प्रतिनिधी पुणे : ठाकरे सरकारने कोरोनाच्या नावाखाली घातलेल्या निर्बंधांचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. पंचतारांकित हॉटेलला झालेला आर्थिक तोटा जास्त आहे. त्यामुळे चालविण्यासाठी […]

    Read more

    मुंबई प्रमाणे पुण्यामध्येही लोकलसेवा सुरु करण्याच्या मागणीला जोर वाढला; दीड वर्षांपासून बंद आहे सेवा

    वृत्तसंस्था पुणे : मुंबई प्रमाणे पुण्यामध्येही लोकलसेवा सुरु करावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे. सुमारे दीड वर्षांपासून लोकलसेवा बंदच आहे. त्यामुळे अनेकांना प्रवासासाठी […]

    Read more

    आता विमानतळांवर चेहराच तुमची कागदपत्रे, पुण्यासह सहा ठिकाणी ओळख पटविणारे बायोमेट्रिक उपकरण बसविणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विमानप्रवास करताना एखादे कागदपत्र जरी गहाळ झाले तरी अडचण होते. मात्र, आता विमानतळांवर चेहराच तुमची ओळख पटविणार आहे. पुण्यासह सहा […]

    Read more

    पुणे पालिकेच्या ५७ दवाखान्यात उद्या कोव्हिशिल्ड लस देणार ; ससूनसह ७ दवाखान्यात कोव्हॅक्सिन

    वृत्तसंस्था पुणे : शहरातील महापालिकेच्या ५७ दवाखान्यात उद्या (सोमवारी) कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार  आहे. तर ससूनसह ७ दवाखान्यात कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार आहे. Covishield vaccine […]

    Read more

    व्यापाऱ्यांच्या लढ्याला यश, पुण्यातील दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत उघडी राहणार, हॉटेल-बार रात्री 10 वाजेपर्यंत

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सोमवारपासून परवानगी देण्यात आली आहे.हॉटेल आणि बारही रात्री दहा वाजेपर्यंत […]

    Read more

    पुण्यातील महिला गिर्यारोहकांनी घातली कांग यास्ते शिखराला गवसणी, महाराष्ट्रातील महिलांची पहिलीच यशस्वी मोहीम

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्यातील गिरीप्रेमी क्लबच्या महिला गिर्यारोहकांच्या पथकाने हिमालयातील कांग यास्ते १ आणि कांग यास्ते 2 नावाच्या सहाज हजार फुटाच्या शिबिराला गवसणी घातली […]

    Read more

    पुणे तेथे काय उणे ! सुवर्णवीर निरज चोप्राचही पुण्यासोबत खास कनेक्शन … पुण्यात घेतलं ‘हे’ प्रशिक्षण

    विशेष प्रतिनिधी  पुणे:टोकियो गाजवणाऱ्या नीरज चोप्राचं महाराष्ट्र कनेक्शन आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.नीरज चोप्रा हा हरियाणातल्या रोड मराठा समाजाचा खेळाडू आहे. हरियाणातील पानिपत हे नीरज […]

    Read more

    आरोग्यमंत्र्यांकडे पुण्यातील निर्बंध उठविण्याबाबत प्रस्ताव पाठविणार, अजित पवार सकारात्मक पण उद्धव ठाकरे यांचा विरोध असल्याचा महापौरांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी पुणे : आरोग्यमंत्र्यांकडे पुण्यातील निर्बंध उठविण्याबाबत प्रस्ताव पाठविणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील निर्बंध उठवण्याबाबत सकारात्मक आहेत पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोध असल्याचा […]

    Read more

    पुण्यातील ओशो आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान स्वामी गोपाल भारती यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नांदेड : सद्गुरु ओशो यांचा पुणे येथील आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान सुरू आहे. ओशोंचा वारसा, समाधी वाचविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सक्रिय होण्याची गरज […]

    Read more

    मद्यधुंद अवस्थेत तरुणीचा धिंगाणा पुण्यातील हिराबाग चौकामधील धक्कादायक प्रकार

    विशेष प्रतिनिधी पुणे :  देशात दररोज कितीतरी लोक दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालतात. परंतु एका मद्यधुंद तरुणीने रस्त्यावर वाहतुकीला अडथळा आणला. पुण्यातील हिराबाग चौकात हा […]

    Read more