द फोकस एक्सप्लेनर : विरोधकांच्या राजकारणामुळे 5 दिवसांत फक्त 97 मिनिटे चालले संसदेचे कामकाज, सरकारी तिजोरीतील 50 कोटी वाया, वाचा सविस्तर
उद्योगपती गौतम अदानी आणि राहुल गांधी यांच्या भाषणावरून झालेल्या गोंधळामुळे पाचव्या दिवशीही संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज आता सोमवार म्हणजेच 20 […]