प्रियांकांचा ४०% महिला उमेदवारांचा फॉर्म्युला फक्त “यूपी लिमिटेड”; पंजाबात ८६ उमेदवारांपैकी फक्त ७ महिला!!
प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेत उत्तर प्रदेशात काँग्रेस कोणाबरोबरही आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवताना तब्बल 40 […]