Priyanka Gandhi : CWC च्या बैठकीत प्रियांका गांधींची बॅलेट पेपरवर निवडणुकीची वकिली; पण CWC च्या ठरावात ठाम उल्लेख टाळला!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Priyanka Gandhi हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर पक्ष कार्यकारिणीचे झालेल्या पहिल्याच बैठकीत नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी […]