• Download App
    prime minister | The Focus India

    prime minister

    विरोधी एकजुटीच्या प्रयत्नांदरम्यान केसीआर यांनी ठोकला पंतप्रधानपदावर दावा, म्हणाले- केंद्रात पुढचे सरकार BRSचे असेल

    प्रतिनिधी हैदराबाद : लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र येण्याच्या काँग्रेस, आरजेडी आणि जेडीयूच्या प्रयत्नांदरम्यान भारत राष्ट्र समिती (BRS) ने केंद्रात पुढील सरकार स्थापन करण्याचा दावा केला […]

    Read more

    जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्बने हल्ला, भाषणादरम्यान झाला स्फोट

    वृत्तसंस्था टोकियो : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत स्फोट झाला. पंतप्रधान भाषण देत होते त्याचवेळी स्मोक बॉम्बने हल्ला झाला. पंतप्रधानांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर […]

    Read more

    ‘विरोधकांचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान मोदीच पुरेसे आहेत’, नितीश यांच्या राहुल-केजरीवाल भेटीवर रामदास आठवलेंचा पलटवार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याच्या प्रयत्नांमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बुधवारी (१२ एप्रिल) काँग्रेसचे माजी अध्यक्ष […]

    Read more

    काँग्रेस प्रियांका गांधींना करणार पंतप्रधान पदाचा चेहरा? पीएम मोदींचे नाव घेऊन काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी रविवारी म्हटले की, प्रादेशिक पक्षांचा आपापल्या राज्यात मोठा दबदबा आहे, मात्र राष्ट्रीय राजकारणात नरेंद्र […]

    Read more

    भाजप @ 43 : आजपासून प्रत्येक बुथच्या भिंतींवर पक्षाच्या घोषणा; पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना करणार संबोधित

    प्रतिनिधी नवी दिल्ली : आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे. 43 वर्षांपूर्वी 6 एप्रिल 1980 रोजी भाजपची स्थापना झाली. 44व्या स्थापना दिनानिमित्त भाजपचे राष्ट्रीय […]

    Read more

    काँग्रेसची पलटवाराची तयारी, शूर्पणखा वादात रेणुका चौधरी पंतप्रधान मोदींविरोधात दाखल करणार मानहानीचा खटला

    प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री रेणुका चौधरी म्हणाल्या की, मी पंतप्रधान मोदींना शूर्पणखा म्हणून संबोधल्याबद्दल मानहानीचा खटला दाखल करणार आहे. 2018 […]

    Read more

    आता सुप्रीम कोर्टही इस्रायली पंतप्रधानांना हटवू शकणार नाही : नेतन्याहू यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या खटल्याच्या निकालापूर्वी विधेयक मंजूर, विरोधक म्हणाले- हुकूमशाही

    वृत्तसंस्था तेल अवीव : इस्रायलमध्ये गुरुवारी सरकारने नवीन विधेयक मंजूर केले. याअंतर्गत आता सर्वोच्च न्यायालयही पंतप्रधानांना पदावरून हटवू शकणार नाही. पंतप्रधान शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अयोग्य […]

    Read more

    केजरीवाल म्हणाले- देशाचा पंतप्रधान सुशिक्षित हवा, भाजपचा पलटवार- तुम्ही IIT उत्तीर्ण असल्याचे वाटत नाही!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर दिल्लीतील भाजप नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सीएम केजरीवाल यांना सोशल […]

    Read more

    IND Vs AUS कसोटीला पीएम मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांची उपस्थिती, मोदी नाणेफेकीसह कॉमेंट्रीही करताना दिसण्याची शक्यता

    प्रतिनिधी अहमदाबाद : अहमदाबाद कसोटी सामना 9 मार्चपासून सुरू होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताला मालिका आपल्या नावावर करण्याची संधी असेल, तर […]

    Read more

    लंडनमध्ये राहुल गांधींची पुन्हा टीका : म्हणाले- पंतप्रधान मोदी स्वत: भारताचा अपमान करतात, भारत जोडोची तुलना भाजपच्या रथयात्रेशी केली

    वृत्तसंस्था लंडन : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परदेशी भूमीतून हल्लाबोल केला आहे. यासोबतच त्यांनी भारताची बदनामी करणाऱ्या भाजपच्या वक्तव्याचाही […]

    Read more

    ‘पंतप्रधान कोण होणार ते नंतर ठरवू’ : 2024च्या निवडणुकांमध्ये विरोधकांच्या ऐक्यासाठी खरगे यांची नवी खेळी

    प्रतिनिधी चेन्नई : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी एकजुटीचे आवाहन करत म्हटले की, ‘विघटनकारी शक्तींविरुद्ध’ एकजुटीने […]

    Read more

    पाकिस्तानी जनतेलाही मोदीच हवेत पंतप्रधान : यूट्यूबरच्या व्हिडिओमध्ये दिल्या मनमोकळ्या प्रतिक्रिया

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानी यूट्यूबर सना अमजदचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पाकिस्तानी नागरिक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना दिसत आहे. […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : किती पॉवरफुल असतात राज्यपाल? पंतप्रधानांपेक्षाही जास्त असतो पगार, अटकही होऊ शकत नाही!

    केंद्र सरकारने गत रविवारी मोठे फेरबदल करत 12 राज्यांचे राज्यपाल आणि एका केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल बदलले आहेत. राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे […]

    Read more

    सीमावर्ती राज्ये, मतदारसंघांवर भाजपचा भर; मोदी सरकारची व्हिजन संघटनात्मक पातळीवरही!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने देशाच्या सीमावर्ती राज्यांच्या सीमावर्ती जिल्ह्यांच्या विकासावर भर देऊन त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरघोस तरतूद देखील केली. पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    भुजबळांच्या अमृत महोत्सवी सत्कारात अजितदादांचे भाषण : पवारांचे पंतप्रधानपद, भुजबळांचे मुख्यमंत्रीपद आणि नशीब!!

    प्रतिनिधी मुंबई :  माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी सत्कारानिमित्ताने ष्णमुखानंद हॉलमध्ये आज जी राजकीय आतषबाजी झाली, त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री आणि […]

    Read more

    सिर तन से जुदा करेंगे : पीएफआयचे भाजप आमदाराला पत्र; लिहिले- काशी-अयोध्येत बॉम्बस्फोट घडवू, पंतप्रधानही निशाण्यावर

    प्रतिनिधी मुंबई : भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आमदाराला धमकीचे पत्र मिळाले असून, त्यात ‘आय […]

    Read more

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अडचणीत, कधीही होऊ शकते अटक

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत (ATA) त्याला कधीही अटक होऊ शकते. एटीए […]

    Read more

    शंखी गोगलगाय प्रादुर्भावावर अभ्यास समिती, सोयाबीनचे झालेले नुकसान पंतप्रधान पीक विम्याच्या नियमात बसवणार, कृषिमंत्री अब्दुल सत्तार

    प्रतिनिधी लातूर : शंखी गोगलगाय अंकुर फुटल्यापासून एक फुटापर्यंतच्या वाढीपर्यंतचे सोयाबीन पीक नष्ट करते यावर कीटकनाशक फवारले तर पक्षाच्या जीवासाठी धोक्याचे आहे. त्यामुळे यावर अभ्यास […]

    Read more

    केंद्राच्या वीज दुरुस्ती विधेयकावरून वादाला सुरुवात : सुखबीर बादल यांचे पंतप्रधानांना पत्र– शेतकरी संघटनांशी चर्चेची, JPC कडे पाठवण्याची मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वीज दुरुस्ती बिलावरून गदारोळ सुरू झाला आहे. शिरोमणी अकाली दल (बादल) प्रमुख सुखबीर बादल यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना […]

    Read more

    २०२४ मध्येही मोदीच व्हावेत पंतप्रधान, पाकिस्तानी भगिनीने मागितली दुआ ; राखी पाठवून म्हणाल्या, यावेळी त्यांनी दिल्लीला बोलवण्याची आशा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानी भगिनी कमर मोहसीन शेख यांनीही राखी पाठवली […]

    Read more

    मुनगंटीवारांचा ठाकरेंवर पलटवार : पंतप्रधान मोदींचे फोटो लावून मते का मागितली?

    प्रतिनिधी मुंबई : निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो पोस्टरवर लावून मते मागितली, तेव्हा ते तुमचे वडील होते का? अशी खोचक टीका भाजप आमदार सुधीर […]

    Read more

    ऋषी सुनक म्हणाले- चीन जगासाठी मोठा धोका, मी पंतप्रधान झालो तर पहिल्याच दिवशी धोरण बदलेन

    वृत्तसंस्था लंडन : ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर समजले जाणारे भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी चीनबाबत कठोर भूमिका दाखवली आहे. सुनक म्हणाले- हे पूर्णपणे स्पष्ट झाले […]

    Read more

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्राने बोलावली सर्वपक्षीय बैठक, पंतप्रधान मोदीही सामील होण्याची शक्यता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी सत्र आज सुरू म्हणजे 18 जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. असे […]

    Read more

    ब्रिटनचे पंतप्रधान कोण होणार? : प्रीती पटेल दावा करणार नाहीत, ऋषी सुनक यांना 20 हून अधिक खासदारांचा पाठिंबा

    वृत्तसंस्था लंडन : यूकेचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक हे पुढील पंतप्रधान आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्याच्या पदासाठी सुरुवातीच्या उमेदवारांपैकी एक बनले आहेत, ज्यांनी त्यांच्या नामांकनासाठी संसदेच्या […]

    Read more

    शिवसेनेचा विरोधी मित्रपक्षांना रोकडा सवाल : राष्ट्रपती निवडणुकीला तगडा उमेदवार देऊ शकत नसाल, तर 2024 ला सक्षम पंतप्रधान कसा देणार?

    वृत्तसंस्था मुंबई : आगामी राष्ट्रपतिपदाची निवडणूक गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त करत शिवसेनेने शुक्रवारी म्हटले आहे की, विरोधी पक्ष राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार उभा करू शकत […]

    Read more