दोन अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांनी लायकी दाखविली, आता तरी पोच ओळखून बाता माराव्यात, अतुल भातखळकर यांची टीका
देशाला केलेल्या संबोधनात पंतप्रधानांनी देशातील दोन अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना त्यांची लायकी दाखवली. बडबड वीरांनी आता तरी आपली पोच ओळखून बाता माराव्यात अशी टीका भारतीय जनता पक्षाचे […]