पंतप्रधान मोदी विरूद्ध ममता दिदी : दिदी ओ दिदी चा राग की तृणमुलचा माइंडगेम? पश्चिम बंगालमध्ये मोदी आणि दिदी आमने- सामने
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निवडणुकांच्या सभांमध्ये ममता बॅनर्जींना ‘दिदी … ओ दिदी’ म्हण्टले आता तृणमूल कॉंग्रेसने याला महिलांच्या सन्मानाशी जोडले आहे आणि असे म्हटले आहे की […]