स्कुबा डायव्हिंग करत पंतप्रधान मोदींनी समुद्रातल्या द्वारकेचे घेतले दर्शन, अर्पण केले मोरपीस!!
विशेष प्रतिनिधी द्वारका : धाडसी मोहिमा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाते जुने आणि अतूट आहे याचा प्रत्यय पंतप्रधान मोदींच्या आजच्या द्वारकेतल्या स्कूबा डायव्हिंग मधून […]