Prime Minister Modi तीन भारतीय योद्धे समुद्रात उतरले, पंतप्रधान मोदींनी देशाला समर्पित केले ‘त्रिदेव’
नौदलाला नवीन ताकद मिळाली आहे. आम्ही नौदलाला बळकटी देण्यासाठी पावले उचलत आहोत, असंही मोदींनी सांगितलं. विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (१५ जानेवारी […]