Anura Dissanayake’: श्रीलंकेच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत अनुरा दिसानायके यांचा विजय, लवकरच शपथ घेऊ शकतात
वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेतील राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत डावे नेते अनुरा कुमार दिसानायके ( Anura Dissanayake ) विजयी झाले आहेत. अल जझीराच्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने त्यांचा विजय […]