सीबीआयसाठी नवीन कायदा बनवण्याच्या तयारीत केंद्र सरकार, ज्यामुळे राज्यांच्या मंजुरीची गरज संपुष्टात येईल
प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) भूमिका आणि कार्यपद्धतीला राष्ट्रीय स्वरूप देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार स्वतंत्र कायदा करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कार्मिक मंत्रालय […]