• Download App
    Prayagraj Varanasi highway blocked | The Focus India

    Prayagraj Varanasi highway blocked

    Prayagraj : प्रयागराजमध्ये विद्यार्थ्यांनी संगणक-खुर्च्या तोडल्या, महामार्ग अडवला; SSC परीक्षेत सर्व्हर निकामी झाल्याने संतापले

    यूपीच्या प्रयागराजमध्ये झालेल्या SSC-GD भरती परीक्षेदरम्यान मंगळवारी सर्व्हर फेल झाल्याने परीक्षार्थींनी गोंधळ घातला. त्यांनी खोल्यांमध्ये ठेवलेले संगणक आणि खुर्च्या तोडण्यास सुरुवात केली. घोषणाबाजी करू लागले.

    Read more