बळीराजाचा विजय : बटाट्याच्या वाणासाठी गुजरातेतील शेतकऱ्यांवर खटला दाखल करणाऱ्या अमेरिकी कंपनी पेप्सिकोचे पेटंट रद्द
भारताने अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी ‘पेप्सिको’चे बटाट्याच्या विशेष वाणाशी संबंधित पेटंट रद्द केले आहे. ‘पेप्सिको’च्या मालकांनी भारतातील एका विशिष्ट वाणाचा बटाटा पिकवल्याबद्दल गुजरातेतील शेतकऱ्यांवर खटला दाखल […]