• Download App
    political | The Focus India

    political

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राची अस्मिता, तर मग शरद पवार कोण??; नारायण राणेंना अटक करणाऱ्या शिवसेनेमागे राष्ट्रवादीच्या नेत्यांची राजकीय फरफट

    नाशिक – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून “राजकीय हिरोगिरी” करणाऱ्या शिवसेनेमागे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांची राजकीय नेत्यांची फरफट चालली असल्याचे स्पष्ट होत आहे. नारायण […]

    Read more

    Caste census; जात निहाय जनगणनेच्या मार्गातून “नवे विश्वनाथ प्रताप सिंह” बनवण्याच्या प्रयत्नात नितीश कुमार!!

    देशात जात निहाय जनगणनेच्या राजकारणातून नितीश कुमार नवे विश्वनाथ प्रताप सिंह बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना एकाच वेळी हिंदुत्वाच्या राजकारणाला शह द्यायचा आहे, तर दुसरीकडे […]

    Read more

    ममतांकडून भाजपला खिंडार पाडण्याचा प्रयत्न? मुकुल रॉयनंतर ममता दीदींची नजर आता दिलीप घोष यांच्यावर, चहापानाचे आमंत्रण दिल्याने विविध चर्चांना उधाण

    या आमंत्रणानंतर ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.  Mamata’s eye on Dilip Ghosh, inviting him to […]

    Read more

    बिहारमध्ये सत्तासंघर्ष शिगेला, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी भाजपचे सर्वतोपरी प्रयत्न

    विशेष प्रतिनिधी पाटणा – बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जनता दरबार सुरू केल्यानंतर भाजपने त्याला समांतर सहयोग कार्यक्रम हाती घेतला आहे. यातून नितीश कुमार व […]

    Read more

    बिहारमधील राजकारणात नव्या समीकरणाची नांदी, नितीशकुमारांची पासवान, तेजस्वी यांची वाढती जवळीक

    विशेष प्रतिनिधी पाटणा – जातीवर आधारित जनगणनेच्या मुदद्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांची चिराग पासवान आणि तेजस्वी यादव यांची जवळीक वाढली आहे. पेगॅसस पाळत प्रकरणाची चौकशी करा, […]

    Read more

    शक्ती “तोळा मासा”; प्रदर्शनात “बडा मासा”

    पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊ इच्छिणाऱ्या एकाही राजकीय नेत्याची पोहोच राष्ट्रीय पातळीवरची नाही. त्यांचे “पक्ष छोटे, आव मोठे” ही त्यांची अवस्था आहे. शक्ती कमी आणि […]

    Read more

    उर्जामंत्र्यांच्या डिबेटनंतर गोवा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री एकमेंकांशी भिडले, राजकीय फायद्यासाठी आमच्या महान नेत्यांचा केलेला अपमान सहन केला जाणार नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गोवा आणि दिल्लीच्या उर्जामंत्र्यांत जाहीर डिबेट झाल्यावर दुसºयाच दिवशी दोन्ही राज्यांतील मुख्यमंत्री एकमेंकांशी भिडले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि […]

    Read more

    आप पंजाबमध्ये स्वबळावरच लढणार, कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : पंजाबमध्ये २०२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी स्वबळावरच लढणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही, असे पक्षाचे ज्येष्ठ […]

    Read more

    गण्या, आपलं आभाळ वाकलं रे कसं…??; “पंतप्रधानांचे मार्गदर्शक” ते “राजकीय याचक”; ५० वर्षांच्या संसदीय कारकिर्दीचे १८० अंशांतले वळण…!!

    शरद पवार हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील ED ची कारवाई रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्याचे काहींचे म्हणणे आहे. ते तसे गेलेले असोत किंवा सहकारी बँकांच्या माना रिझर्व्ह […]

    Read more

    Amit Shah first co opration minister; खाईल त्याला खवखवे आणि “कुणाच्या तरी” मनात चांदणे…!!

    अमित शहा हे पहिले केंद्रीय सहकार मंत्री बनल्यावर त्यांनी अजून एक शब्दही उच्चारलेला नाही. तरीही गेले ४ दिवस राष्ट्रवादीचे नेते केंद्रीय सहकार मंत्रालयावर प्रतिक्रिया देत […]

    Read more

    “खंजीर खुपसल्याचा आरोप”, नानांसारख्या लहान माणसांवर मी बोलत नाही; शरद पवारांनी बारामतीतून लगावला टोला

    विशेष प्रतिनिधी पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल लोणावळ्यात महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांवर केलेली फटकेबाजी या पक्षाच्या नेत्यांना चांगलीच झोंबली आहे. पुण्याचे पालकमंत्री […]

    Read more

    रामविलास पास्वान यांचा राजकीय उत्तराधिकारी मीच, पशुपती कुमार पारस यांनी पुतण्या चिराग पासवानला सुनावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: दिवंगत बंधू रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी मीच आहे. चिराग पासवान नाही. चिराग पासवान हे आपल्या वडिलांच्या संपत्तीचे वारसदार आहेत. […]

    Read more

    WATCH : मनसेचा आमदार ईडी कार्यालयात गेल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण

    मुंबई : मनसेचे आमदार राजू पाटील अंमलबजावणी कार्यालयात पोचल्याचे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या तसेच राजकीय चर्चेला उधाण आले. परंतु, माझ्याशी संबंधित प्रकरणात साक्ष देण्याबाबत मी […]

    Read more

    भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा शिवसेनेला आनंद, पण त्यांची ताकद घटणे हे पवारांच्या पथ्यावर पडणे उध्दव ठाकरेंना परवडेल का…??

    विनायक ढेरे    नाशिक : विधानसभेत गदारोळाच्या निमित्ताने १२ आमदारांच्या निलंबनाच्या निमित्ताने भाजपची ताकद घटली, याचा शिवसेनेला आनंद होणे स्वाभाविक आहे. आपल्या पेक्षा दुप्पट ताकद […]

    Read more

    ओवेसींचे आव्हान स्वीकारण्यास भाजप तयार, योगी आदित्यनाथ यांचा ३०० जागांचा इरादा

    विशेष प्रतिनिधी लखनौ : मजलिस-ए-इत्तेहादूलचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला आव्हान दिले असेल तर भाजप कार्यकर्ते ते स्वीकारतील, असे प्रत्यूत्तर देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडूतल्या ४ आमदारांना चर्चेला वेळ दिला यातला राजकीय संदेश काय…??

    सामान्य कार्यकर्त्याचे ऐकून घेणे आणि त्याच्याकडून विशिष्ट पध्दतीत फीडबॅक घेणे हा मोदींच्या राजकीय संस्कृतीचा सहज सर्वमान्य असा भाग आहे. याला संघ परिवारात प्रचारक, पूर्णवेळ, विस्तारक […]

    Read more

    उत्तराखंडमध्ये राजकीय पेचप्रसंग, मुख्यमंत्री झाल्यावर सहा महिन्यांत निवडून न येता आल्यामुळे तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा

    विशेष प्रतिनिधी डेहराडून: उत्तराखंडमध्ये मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री झाल्यावर सहा महिन्यांत निवडून येता न आल्यामुळे तीरथ सिंह रावत यांनी राजीनामा दिला आहे.तीरथ […]

    Read more

    राजकीय चर्चा, विचारमंथन, टीका व निषेधाचे सूर लोकशाही प्रक्रियेचे एकात्म भाग, सरन्यायाधीश एन.व्ही रमणा यांचे मत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दर पाच वर्षांनी सत्ताधारी बदलण्याचा अधिकार असला तरी त्यातून निरंकुशतेला आळा घालण्याची हमी मिळत नाही असे मत सरन्यायाधीश एन.व्ही रमणा […]

    Read more

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेशही अडचणीत, पैसे फिरविण्याचे केले काम

    राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे संपूर्ण कुटुंबियच आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहे.  ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार  अनिल देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा […]

    Read more

    यूपी, पंजाबसह ५ राज्यांच्या निवडणूकांसाठी भाजपचे केंद्रीय पातळीवर होम वर्क सुरू

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सन २०२२ च्या पहिल्या सहामाहीत होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणूकांचे केंद्रीय पातळीवरील होम वर्क […]

    Read more

    मनोज सिन्हा यांनी बजावली चोख कामगिरी, जम्मू-काश्मीरमधील राजकीय अडथळा दूर करून संवादाची प्रक्रिया केली सुरू

    जम्मू आणि काश्मीरमध्ये नोकरशहाऐवजी सक्रीय राजकारण्याला उपराज्यपाल नेमण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाऊल यशस्वी ठरले. मनोज सिन्हा यांनी आपली कामगिरी चोख बजावत राजकीय अडथळे दूर […]

    Read more

    राहूल गांधींना आठवेना सर्व मोदी चोर आहेत म्हटल्याचे, म्हणाले हा तर फक्त राजकीय टोमणा होता

    सर्व मोदी चोर आहेत, या विधानाबाबत आता जास्त काही आठवत नाही, पण कोणत्याही समुदाय वा समाजासाठी हे म्हटलेलं नव्हतं. निवडणूक प्रचाराच्या काळात राजकीय टोमणा लगावला […]

    Read more

    ओबीसी आरक्षणावरून नणंद- भावजयांत जुंपली, रोहिणी आणि रक्षा खडसे आमने-सामने

    ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता खडसे नणंद-भावजयीत जुंपली आहे.  पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र […]

    Read more

    राजकीय गुंडगिरीला कंटाळून ‘वन रुपी क्लिनिक’च्या डॉ. घुलेंचा ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न?

    शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या ठाण्यातील राजकीय संस्कृतीला गुंडगिरीचे गालबोट असल्याचे सांगितले जाते. याचाच फटका कोरोना काळात सर्वसामान्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांनाही बसत असल्याचे स्पष्ट […]

    Read more

    भारतातल्या तिसऱ्या आघाडीचा इतिहास; काँग्रेस – भाजप विरोधी गर्जनांचा, पण त्यांनीच टाकलेल्या सत्तेचे तुकडे चघळण्याचा…!!

    तिसऱ्या आघाडीने भारतात कधी राजकीय जीवच धरलेला नाही. तिसऱ्या आघाडीचे हे वैशिष्ट्य राहिले आहे, की काँग्रेस आणि भाजप विरोधाची खुमखुमी येऊन ती अतिउत्साहात जन्माला घातली […]

    Read more