• Download App
    PM Narendra Modi | The Focus India

    PM Narendra Modi

    पीएम मोदी आज लाँच करणार डिजिटल पेमेंट सोल्यूशन ई-रुपी, वाचा सविस्तर, काय आहेत त्याची वैशिष्ट्ये

    पंतप्रधान मोदींनी रविवारी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म “e-RUPI “ च्या फायद्यांची माहिती दिली आणि सांगितले की डिजिटल तंत्रज्ञान लोकांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणत आहे […]

    Read more

    पंतप्रधान मोदी आज ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना’ च्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील, ट्विटरद्वारे दिली माहिती

    प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो अतिरिक्त अन्नधान्य दिले जाते.कोविड -19 महामारी दरम्यान अन्न […]

    Read more

    शक्ती “तोळा मासा”; प्रदर्शनात “बडा मासा”

    पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊ इच्छिणाऱ्या एकाही राजकीय नेत्याची पोहोच राष्ट्रीय पातळीवरची नाही. त्यांचे “पक्ष छोटे, आव मोठे” ही त्यांची अवस्था आहे. शक्ती कमी आणि […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या e-RUPI लाँच; संपूर्ण स्वदेशी नवीन डिजिटल पेमेंट सोल्यूशन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ( ता.2 ) नवीन डिजिटल पेमेंट सोल्यूशनचे उदघाटन होणार आहे. PM Narendra Modi to launch […]

    Read more

    राफेलच्या व्यवहाराची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी; राहुल गांधींनी फक्त ३ शब्दांचे ट्विट केले, चोर की दाढी…

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – भारताशी झालेल्या राफेल फायटर जेटच्या निर्यात व्यवहाराची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यावर काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी […]

    Read more

    तामिळनाडूतील भाजपच्या ४ आमदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ७ लोककल्याण मार्ग निवासस्थानी विकास योजनांबाबत चर्चा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – तामिळनाडूतील विकास कामांबाबत राज्य विधानसभेत प्रथमच पोहोचलेल्या भाजपच्या ४ आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ७ लोककल्याण मार्ग या निवासस्थानी येऊन चर्चा […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीमध्ये १५००० चौरस किलोमीटर वनसंपत्ती वाढली ; वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या ७ वर्षात देशात १५००० चौरस किलोमीटर वन संपत्ती वाढल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडे यांनी […]

    Read more

    इराणचे नवे राष्ट्रपती इब्राहिम रईसींना पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा, मिळून काम करण्याची व्यक्त केली अपेक्षा

    M narendra modi congratulates ebrahim raisi : इराणच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इब्राहिम रईसी यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. शनिवारी […]

    Read more

    Vivatech Summit : पीएम मोदी म्हणाले- भारतात स्टार्टअपसाठी चांगले वातावरण, गुंतवणूकदारांना ऑफर

    Vivatech Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विवाटेक परिषदेच्या पाचव्या सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले. यादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतात स्टार्टअप्ससाठी चांगले […]

    Read more

    राज्यांनी घातलेल्या गोंधळानंतर मोदींनी नोंदवली 44 कोटी लसींची मागणी

    देशवासीयांना मोफत लस देण्याची घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसींची मोठी ऑर्डर दिली आहे. जगात अमेरिकेपाठोपाठ सर्वाधिक लसीकरण भारतात झाले आहे. सुमारे […]

    Read more

    नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधलात याचा आनंद आहे उद्धवजी पण….

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य मंत्र्यांनी मंगळवारी (दि. 8) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या संदर्भात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते […]

    Read more

    मी काशीचा सेवक …!थरथरता आवाज आणि डोळ्यात दाटलेलं आभाळभर दुःख …पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रू अनावर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपल्या संसदीय मतदारसंघ वाराणसीतील डॉक्टरांशी कोरोनाबाबत चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी   भावनिक झाले. डॉक्टरांशी बोलताना पीएम मोदी म्हणाले की या […]

    Read more

    मोदींबरोबरच्या १० राज्यांच्या अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन संवादानंतर ममता बॅनर्जी भडकल्या; मुख्यमंत्र्यांना बोलू न दिल्याचा दावा

    वृत्तसंस्था कोलकाता – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूर्वोत्तर १० राज्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील आपले मनोगत मांडले […]

    Read more

    मनसे पत्रकार परिषद : पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्याचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेचा ‘राज’सेनेने घेतला समाचार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वत:च्या राज्यावर प्रेमही आहे. पण आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निदान मुंबईत […]

    Read more

    महाराष्ट्रासाठी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केल्या ५ मागण्या

    विशेष प्रतिनिधी मुंबई – वाढता कोविड – अपूरी यंत्रणा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र यांना पत्र लिहून राज्यातील स्थितीचा आढावा […]

    Read more

    ‘लस उत्सवा’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशवासीयांना ४ आवाहने, वाचा सविस्तर…

    PM Narendra Modi : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रुग्णसंख्येत नवनवीन विक्रम नोंदवायला सुरुवात केलेली आहे. अनेक राज्यांत परिस्थिती बिकट होत चालली आहे. यादरम्यान लसीकरणही सुरू […]

    Read more

    मोदींच्या छळामुळे अरूण जेटली, सुषमा स्वराजांचा मृत्यू; उदयनिधी स्टॅलिन यांचे बेछूट आरोप; आरोपांना जेटली, स्वराज कुटुंबीयांचे खणखणीत प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूच्या निवडणूकीत डीएमकेचा फाऊल प्ले थांबायला तयार नाही. आधी ए. राजा झाले, मग दयानिधी मारन आणि आता उदयनिधी स्टॅलिन या तीनही नेत्यांची […]

    Read more

    विरोधकांतील एक मोहरा गळाला; देवेगौडांच्या ‘जेडीएस’चा कृषी कायद्यांना पाठिंबा!

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू  : केंद्राच्या तीन कृषी कायद्याला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे ज्येष्ठ नेते एच. डी.  कुमारस्वामी यांनी पाठींबा दिला असून कायदे खुल्या दिलाने […]

    Read more

    पंतप्रधानांचे भाषण ऐकणाऱ्या शेतकऱ्यांवर पंजाबात झुंडशाही

    पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ऐकायला जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार झाल्याचा आरोप पंजाब भाजपकडून करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी नरेंद्र मोदींनी […]

    Read more

    पंतप्रधानांचा “शेतकरी वार” ममतांच्या जिव्हारी; शेतकरी सन्मान निधीचा मुद्दा जीएसटी परताव्याकडे भरकटवला

    वृत्तसंस्था कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजनेचा लाभ पश्चिम बंगालमधील ७० लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे देता येत नसल्याची खंत व्यक्त केली, […]

    Read more

    पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या 7 हप्त्यांमधून शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 14 हजार कोटी रूपये जमा; यूपीए सरकारच्या काळात ७२ हजार कोटींच्या कर्जमाफीतून फक्त बँकांचा भरणा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या आत्तापर्यंत एकूण सात हप्त्यांमध्ये देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये १ लाख १४ हजार कोटी रूपये जमा करण्यात आले […]

    Read more

    मोदींच्या राज्यात आकडेच बोलतात; विरोधक दिल्लीच्या वेशीवर बसतात; 18000 कोटी, 10 कोटी, 9 कोटी, 8.02 कोटी, 2 कोटी, 1 लाख, 15 हजार हे आकडे काय सांगतात…??

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात आकडेच बोलतात; पंतप्रधान शेतकरी सन्मान कार्यक्रमात तब्बल 8.02 कोटी शेतकरी – नागरिक ऑनलाइन सहभागी झाले. तसे ऑनलाइन […]

    Read more

    शेतकऱ्यांशी सामंजस संवाद, पण विरोधकांशी समोरून मुकाबला

    कृषी कायद्यांवरून माघार नाहीच; विरोधकांची आकडेवारीसह पोलखोल गरीब आणि मध्यम शेतकऱ्याचे हित हाच सरकारच्या धोरणाचा केंद्रबिंदू आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी २५ डिसेंबरपर्यंत संवाद साधण्याची आणि सेफ पॅसेजची […]

    Read more

    अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे; शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल देखील हजर राहणार

    वृत्तसंस्था अलिगढ : देशातील जुन्या प्रख्यात अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी उमर सलीम […]

    Read more