PM Modi सत्तेवर आपलाच जन्मसिद्ध अधिकार मानणारे लोक जनतेवरच संतापायला लागलेत; काँग्रेसची बॅलेट पेपर यात्रा निघण्यापूर्वीच मोदींचा प्रहार!!
विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जबरदस्त पराभव सहन करायला लागल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरोधात बॅलेट पेपर यात्रा काढणार […]